एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 01 June 2023 : आज मीन राशीच्या लोकांच्या व्यवसायात प्रगती पण, नात्यात गैरसमज होणार; आजचा दिवस संमिश्र

Pisces Horoscope Today 01 June 2023 : करिअरच्या दृष्टीने आज मीन राशीच्या लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Pisces Horoscope Today 01 June 2023 मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा सामान्य आहे. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. आज तुमच्या कुटुंबात सुख-शांती नांदेल. आरोग्यात (Health) सुधारणा झालेली दिसेल. तुमच्या व्यवसायात (Business) प्रगती होईल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. छोट्या व्यावसायिकांना भरपूर नफा मिळेल. आपल्या मुलाला चांगली नोकरी (Job) मिळाल्यास पालक खूप आनंदी दिसतील. मुलाचा अभिमान वाटेल. सरकारी क्षेत्रांतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. आज तुम्ही आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या भजन आणि कीर्तनात सहभागी व्हा. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकाल. तुमचे प्रेम जीवन काही कारणास्तव गैरसमज निर्माण होईल. काही वेळ तुमच्या मुलांबरोबर घालवा यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. मोठ-मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल.   

करिअरच्या दृष्टीने आज मीन राशीच्या लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज तुमचे ऑफिसमध्ये बॉसशी भांडण होऊ शकते आणि तुमच्या समस्या अधिक वाढू शकतात. आज व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये कामाचा ताण अधिक राहील. वीज आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कामांमध्ये चांगली प्रगती दिसून येईल आणि व्यापारी वर्गाला चांगला नफा मिळेल. नोकरदार वर्गातील लोक आपापल्या कामात व्यस्त असतील. 

मीन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

आज घरात पाहुण्यांचं आगमन होईल. आज हुशारीने गुंतवणूक केल्याने तुम्हाला फायदा होईल. आज काही धार्मिक कार्यात भाग घ्या, त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

मीन राशीचे आजचे आरोग्य 

आजच्या दिवशी तुमचे आरोग्य चांगले राहील पण शारीरिक थकवा जाणवू शकतो. विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा.

मीन राशीसाठी आजचे उपाय 

कपाळावर पिवळा टिळा लावून भगवान विष्णूचे ध्यान करा. हळदीचे दूधही प्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 01 June 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
Shukra Nakshatra Parivartan 2026 : 16 जुलैपासून 4 राशींचं नशीब पालटणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरु होणार गोल्डन टाईम, धनसंपत्तीत भरभराट
16 जुलैपासून 4 राशींचं नशीब पालटणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरु होणार गोल्डन टाईम, धनसंपत्तीत भरभराट
Lord Kal Bhairav: बर्फी, नारळ नव्हे, तर 'इथे' काळभैरवांना चक्क मद्य अर्पण करतात? मूर्तीच्या तोंडाला लावताच मद्य नाहीसे होते? शास्त्र, परंपरा जाणून थक्क व्हाल... 
बर्फी, पेढे, नारळ नव्हे, तर 'इथे' काळभैरवांना चक्क मद्य अर्पण करतात? मूर्तीच्या तोंडाला लावताच मद्य नाहीसे होते? शास्त्र, परंपरा जाणून थक्क व्हाल... 
Shani Vakri 2026 : 27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?
27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
Embed widget