एक्स्प्लोर

Numerology : रहस्यमय आणि आत्मनिर्भर असतात 'या' जन्मतारखेचे लोक; शांतीत क्रांती घडविण्याचा असतो यांचा स्वभाव

Numerology Of Mulank 7 : अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व मूलांक क्रमांकावरून ओळखले जाऊ शकते.

Numerology Of Mulank 7 : अंकशास्त्रात (Numerology) प्रत्येक संख्येला, अंकाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. अंकशास्त्र (Ank Shastra) हे पूर्णपणे मूलांकावर आधारित आहे. अंकशास्त्रात, प्रत्येक संख्येचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य असतं. यामध्ये काही मूलांकांच्या लोकांना खूप भाग्यवान मानले जाते. यामध्ये मूलांक (Mulank) क्रमांक 7 असलेले लोक खूप भाग्यवान मानले जातात. कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या 7 असते. चला जाणून घेऊया या मूलांकांशी संबंधित काही खास गोष्टी.

आपल्या भावना पटकन कोणाला सांगत नाहीत

ज्योतिषशास्त्रात 7 क्रमांकाचा संबंध गुरु ग्रहाशी थेट जोडला आहे. असं म्हणतात की, 7 क्रमांकाचे लोक फार रहस्यमय, अंतर्मुख आणि बुद्धिमान स्वभावाचे असतात. ते त्यांचे विचार सहजासहजी कोणाशीही शेअर करत नाहीत. तसेच, अनेकदा असे लोक आपले विचार आणि भावना लपवून ठेवतात. या लोकांना त्यांचे आयुष्य खाजगी ठेवायला आवडतं. आपल्या भावना उघडपणे एखाद्यासमोर शेअर करणं यांना सोयीचं वाटत नाही. 

अंतर्मुख स्वभावाचे असतात

मूलांक 7 असणारे लोक शांत आणि अंतर्मुख स्वभावाचे असतात. या लोकांना एकटं राहणं आवडतं. तसेच, या मूलांकाचे लोक फार बुद्धिमान आणि जिज्ञासू स्वभावाचे असतात. कोणत्याही पद्धतीने ज्ञान मिळविणं यांना फार आवडतं. त्यासाठी ते फार उत्साही असतात. हे लोक कोणतीही समस्या खोलवर समजून घेण्यास सक्षम असतात. या लोकांना अध्यात्मात विशेष रुची असते. हे लोक जीवनाचा सखोल अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात.

स्वतंत्र आणि स्वावलंबी

7 क्रमांकाचे लोक स्वातंत्र्य आणि स्वावलंबनाला महत्त्व देतात आणि कोणावरही अवलंबून राहणे त्यांना आवडत नाही. या मूलांकाचे लोक सर्जनशील आणि कल्पनाशील असतात आणि अनेकदा नवीन कल्पना घेऊन येतात. हे लोक आपल्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान सिद्ध होतात. हे लोक लहानपणापासूनच अभ्यासात खूप वेगवान असतात. हे लोक अनेकदा परीक्षेत टॉप करतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर हे लोक आपल्या कुटुंबाला वैभव मिळवून देतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Budh Shukra Asta 2024 : बुध आणि शुक्र ग्रहांचा अस्त; 'या' राशींना मिळतील जबरदस्त लाभ, वेळोवेळी मिळतील शुभसंकेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींची ताकद दिसली, बिहारमध्ये महिलांना उमेदवारी देण्यात कोणता पक्ष आघाडीवर?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी ताकद दाखवली, बिहारमध्ये महिलांना उमेदवारी देण्यात कोण आघाडीवर?
Ravindra Dhangekar : एकनाथ शिंदे यांचं नेहमी पाठबळ मिळेल हा विश्वास, लढत राहील धंगेकर म्हणत रविंद्र धंगेकरांची नवी पोस्ट...
एकनाथ शिंदे यांचं नेहमी पाठबळ मिळेल हा विश्वास, लढत राहील धंगेकर म्हणत रविंद्र धंगेकरांची नवी पोस्ट...
Gold Rate: सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, अमेरिका-ब्रिटनमध्ये भूकंप, भारतात उद्या काय घडणार? 
सोने दरात 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण, अमेरिका-ब्रिटनमध्ये दर पडले, भारतात काय घडणार?
BMC Election : ठाकरे बंधू सोबत नकोत, भाई जगतापांची भूमिका; अमराठी मतांची सांगड घालताना काँग्रेसची तारांबळ होणार? 
ठाकरे बंधू सोबत नकोत, भाई जगतापांची भूमिका; अमराठी मतांची सांगड घालताना काँग्रेसची तारांबळ होणार? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Phaltan Palace: फलटणचा ऐतिहासिक राजवाडा होणार म्युझियम, लवकरच सर्वांसाठी खुला Special Report
MLA Fund : 'आमदारांना दिलेले पाच कोटी ही लाच आहे', Sanjay Raut यांचा सरकारवर घणाघात
MIM On Palika Election : निवडणुकीसाठी MIM ला मिळेना पार्टनर, स्वबळाचा गिअर Special Report
Ambulance Politics: रुग्णवाहिकेअभावी महिलेचा मृत्यू, राजकारण तापलं Special Report
Mahayuti : महायुतीत मैत्रीपूर्ण लढती? ठाणे-पुण्यात भाजप मित्रपक्षांसमोर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींची ताकद दिसली, बिहारमध्ये महिलांना उमेदवारी देण्यात कोणता पक्ष आघाडीवर?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी ताकद दाखवली, बिहारमध्ये महिलांना उमेदवारी देण्यात कोण आघाडीवर?
Ravindra Dhangekar : एकनाथ शिंदे यांचं नेहमी पाठबळ मिळेल हा विश्वास, लढत राहील धंगेकर म्हणत रविंद्र धंगेकरांची नवी पोस्ट...
एकनाथ शिंदे यांचं नेहमी पाठबळ मिळेल हा विश्वास, लढत राहील धंगेकर म्हणत रविंद्र धंगेकरांची नवी पोस्ट...
Gold Rate: सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, अमेरिका-ब्रिटनमध्ये भूकंप, भारतात उद्या काय घडणार? 
सोने दरात 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण, अमेरिका-ब्रिटनमध्ये दर पडले, भारतात काय घडणार?
BMC Election : ठाकरे बंधू सोबत नकोत, भाई जगतापांची भूमिका; अमराठी मतांची सांगड घालताना काँग्रेसची तारांबळ होणार? 
ठाकरे बंधू सोबत नकोत, भाई जगतापांची भूमिका; अमराठी मतांची सांगड घालताना काँग्रेसची तारांबळ होणार? 
तक्रार करूनही दखल नाही, निवडणूक आयोगावर बनवाबनवीचा आरोप; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-खताळ सामना रंगला
तक्रार करूनही दखल नाही, निवडणूक आयोगावर बनवाबनवीचा आरोप; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-खताळ सामना रंगला
PAK vs SA : रबाडानं पाकिस्तानच्या गोलंदाजांना रडवलं नंतर दक्षिण आफ्रिकेसमोर पाकच्या टॉप ऑर्डरचं लोटांगण, पराभवाचं सावट
अकराव्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या रबाडाचं अर्धशतक, पाकिस्तानच्या गोलंदाजांना रडवलं, आता टॉप ऑर्डर फेल
Video: थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचं एमआय-17 हेलिकाॅप्टर चक्क खड्ड्यात अडकलं; पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांचा 'दे धक्का'
Video: थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचं एमआय-17 हेलिकाॅप्टर चक्क खड्ड्यात अडकलं; पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांचा 'दे धक्का'
Maharashtra Cabinet: गुजरात मंत्रीमंडळातील सर्जिकल स्ट्राईकनंतर महाराष्ट्रात काय होणार? नेमका कोणता निर्णय झाला?
गुजरात मंत्रीमंडळातील सर्जिकल स्ट्राईकनंतर महाराष्ट्रात काय होणार? नेमका कोणता निर्णय झाला?
Embed widget