एक्स्प्लोर

Numerology : प्रचंड रडके असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनासारखी गोष्ट घडली नाही की होतो संताप, धीर धरणं तर यांना जमतच नाही

Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक स्वभावाने फार रडके असतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन रडारड करण्याची सवय यांना असते.

Numerology Mulank 2 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशिष्ट गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मूलांक 2 असलेल्या लोकांची देखील काही खास वैशिष्ट्यं सांगितली गेली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.

मूलांक 2 चे लोक प्रचंड रडके असतात, त्यांच्या मनासारखी गोष्ट झाली नाही की ते चिडचिड करतात. ते हळव्या स्वभावाचे देखील असतात. मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र (Moon) आहे, त्यामुळे स्वभावाने ते चंद्रासारखेच कोमल असतात. 2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेचे लोक अत्यंत हळवे आणि साध्या मनाचे असतात. मूलांक 2 शी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

प्रचंड रडके असतात या जन्मतारखेचे लोक

कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेले जन्मलेले लोक हे अत्यंत रडके असतात. नको त्या गोष्टींवर रडारड करण्याची सवय यांना असते. एखादी गोष्ट बिनसली की यांच्या अश्रूंना बांध फुटतो. कधीकधी एकट्यातच रडत बसण्याची वाईट सवय यांना असते. हे लोक वायफळ गोष्टींचं टेन्शन घेऊन स्वत:ला त्रास करुन घेतात.

स्वभावाने असतात हट्टी

मूलांक 2 चे लोक हट्टी असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच झाली पाहिजे, असा हट्ट त्यांचा असतो. आपल्याला हवं तसं झालं नाही की ते नाराज होतात. जे हवं ते मिळवण्याची जिद्द त्यांच्यात असते, पण कधी-कधी त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही.

एकदम पटकन होतात भावूक

वास्तविक, मूलांक 2 चा स्वामी चंद्र आहे. चंद्रामुळेच ते थोडे भावूक होतात. हे लोक प्रचंड हळव्या मनाचे असतात, त्यामुळे त्यांना कधीकधी मोठे निर्णय घेण्यात अडचणी येतात. समोरचा व्यक्ती एखाद्या संकटात असेल तर यांना लगेच भरुन येतं आणि मदतीसाठी ते पुढे सरसावतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन यांना लगेच रडायला येतं, कोणालाही दु:खात ते बघू शकत नाहीत.

कामात अपयश आल्यास लगेच होतात निराश

2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेच्या लोकांना एखाद्या कामात यश न मिळाल्यास ते लगेच निराश होतात. त्यांना अपेक्षित असलेली गोष्ट झाली नाही तर ते लगेच खचून जातात आणि पुन्हा उभारी घेण्यासाठी त्यांना वेळ लागतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लाख संकटं आली तरी असतात यशाच्या उंच शिखरावर

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: कुलदेवता आणि इष्टदेवता यात मोठा फरक? कुळाचारात दोघांनाही महत्त्वाचे स्थान? धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
कुलदेवता आणि इष्टदेवता यात मोठा फरक? कुळाचारात दोघांनाही महत्त्वाचे स्थान? धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Pitru Paksha 2026: पितृपक्ष संपताच 'नवरात्रौत्सव' का सुरू होतो? आधी पूर्वजांचे श्राद्ध, मग आदिशक्तीची उपासना का करतात? निसर्गाशी जोडलेले सुंदर चक्र, धार्मिक मान्यता...
पितृपक्ष संपताच 'नवरात्रौत्सव' का सुरू होतो? आधी पूर्वजांचे श्राद्ध, मग आदिशक्तीची उपासना का करतात? निसर्गाशी जोडलेले सुंदर चक्र, धार्मिक मान्यता...
Pitru Paksha 2026: आज तृतीया आणि भरणी श्राद्धाचा दुर्मिळ संयोग! श्राद्धाचा आजचा मुहूर्त कोणता? भरणी श्राद्ध कोणासाठी करतात? पितृदोष मुक्तीचं महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आज तृतीया आणि भरणी श्राद्धाचा दुर्मिळ संयोग! श्राद्धाचा आजचा मुहूर्त कोणता? भरणी श्राद्ध कोणासाठी करतात? पितृदोष मुक्तीचं महत्त्व जाणून थक्क व्हाल...
2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 2026 चे शेवटचे 3 महिने गेमचेंजर! ऑक्टोबर ते डिसेंबर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 2026 चे शेवटचे 3 महिने गेमचेंजर! ऑक्टोबर ते डिसेंबर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Embed widget