एक्स्प्लोर

Numerology: 'Sixth Sense' पॉवरफुल ! 'या' जन्मतारखा भविष्याचा अंदाज लावू शकतात? केतू ग्रहाचा मोठा प्रभाव, अत्यंत शांत स्वभाव, अंकशास्त्र

Numerology: अंकशास्त्रानुसार, आज आपण अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यावर केतू ग्रहाचा मोठा प्रभाव असतो, ज्यांचे सिक्स सिन्स अत्यंत पॉवरफुल असतात. 

Numerology: आजच्या जगात आपल्या विविध प्रकारची लोक आढळतात, पण अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर काही जन्मतारखांचे लोक असे असतात, ज्यांच्यामध्ये भविष्याचा अंदाज लावण्याची क्षमता असते. या लोकांचे सहावे इंद्रिय अत्यंत तीव्र असते. या लोकांवर केतू ग्रहाचा मोठी प्रभाव असतो. जाणून घेऊया त्या जन्मतारखांबद्दल...

'या' जन्मतारखा भविष्याचा अंदाज लावू शकतात...(Numerology)

अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख त्याच्या स्वभावाबद्दल, विचारांबद्दल, क्षमतांबद्दल आणि भविष्य पाहण्याच्या क्षमतेबद्दल बरेच काही सांगतो. या जन्मतारखेचे काही लोक एका विशेष प्रकारच्या अंतर्ज्ञानाने युक्त असतात. हे लोक अनेकदा कोणत्याही ठोस कारणाशिवाय निर्णय घेतात, जे नंतर पूर्णपणे योग्य ठरतात. असे मानले जाते की त्यांच्यामध्ये भविष्याचा अंदाज लावण्याची क्षमता असते. 

जबरदस्त सिक्स सेन्स...

अंकशास्त्रानुसार, आपण ज्या जन्मतारखांबद्दल बोलणार आहोत, त्या जन्मतारखा म्हणजे  7, 16 आणि 25... या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.या अंकाशी संबंधित लोकांमध्ये जबरदस्त सिक्स सेन्स असतो. 7 अंक असलेले लोक भविष्यात काय घडणार आहे याचा अचूक अंदाज लावण्याची क्षमता असते. अंकशास्त्रानुसार, 7 मूलांक असलेल्या लोकांमध्ये अत्यंत तीव्र सहावी इंद्रिय असते. ते त्यांच्या निरीक्षणाच्या आधारे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल निष्कर्ष काढण्यात पारंगत असतात. त्यांना अनेकदा भविष्यातील घटनांची पूर्वसूचना मिळते.

केतूचा विशेष प्रभाव..

अंकशास्त्रानुसार, 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांवर केतू ग्रहाचा प्रभाव असतो, ज्याला रहस्य, अंतर्ज्ञान आणि अध्यात्मिकतेचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, केतू अदृश्य शक्तींशी आणि भविष्याच्या गहन जाणिवेशी संबंधित आहे. म्हणूनच अंक 7 असलेल्या लोकांना अनेकदा अशा गोष्टी जाणवतात ज्या इतरांना जाणवत नाहीत.

गहन विचार करणारे आणि शांत स्वभावाचे

अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 असलेले लोक गंभीर, विचारशील आणि अंतर्मुख असतात. ते बोलण्यापेक्षा समजून घेण्यावर विश्वास ठेवतात. त्यांना आध्यात्मिक बाबींमध्ये खूप रस असतो आणि ते अनेकदा ध्यान, योग किंवा गूढ रहस्यांमध्ये मग्न असतात. त्यांचा रहस्यमय स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतो.

सल्ल्यामध्ये सत्याचा इशारा?

अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 असलेले लोक सल्ला किंवा इशारा देतात, तेव्हा ते विनाकारण नसते. त्यांचे शब्द अनेकदा भविष्यात खरे ठरतात. म्हणूनच त्यांचे जवळचे लोक त्यांचा सल्ला गांभीर्याने घेतात.

ही वाचा

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस..5 राशींच्या संपत्तीचा वेग डबल, पैसा दुप्पट! पॉवरफुल मालव्य राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, प्रेम फर्स्ट क्लास...कोण मालामाल?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : 18 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींना रातोरात मिळणार शुभवार्ता, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार
18 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींना रातोरात मिळणार शुभवार्ता, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget