एक्स्प्लोर

Numerology : शनी जयंतीच्या दिवशी 'या' जन्मतारखेच्या लोकांवर असणार शनीची कृपा; होणार चौफेर लाभ

Numerology : आज सौभाग्य योग निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 4 आहे अशा लोकांचं भाग्य आज उजळणार आहे. त्याचबरोबर मूलांक 5 असणाऱ्या लोकांना धनप्राप्ती होणार आहे.

Numerology : अंकज्योतिष (Numerology) शास्त्रानुसार, आज 8 मे 2024 रोजी सौभाग्य योग निर्माण झाला आहे. यामुळे ज्या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक (Moolank) 4 आहे अशा लोकांचं भाग्य आज उजळणार आहे. त्याचबरोबर मूलांक 5 असणाऱ्या लोकांना धनप्राप्ती होणार आहे. तर, मूलांक 9 असणारे लोक आज आपल्या आई-वडिलांबरोबर चांगला वेळ घालवतील. आज मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस नेमका कसा आहे ते जाणून घेऊयात. 

मूलांक 1 - आत्मविश्वास वाढेल

जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 1, 10, 19 आणि 28 रोजी झाला असेल तर त्याची मूलांक संख्या 1 असते. मूलांक 1 असणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार नाही. आज तुम्हाला अनेक मार्गांनी संपत्तीचे मार्ग खुले होतील.आज दिवसभर तुमचं अभ्यासात मन रमेल. तुमच्या वडिलांचा तुमच्या प्रत्येक कार्यात पाठिंबा असेल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. 

शुभ अंक - 11 

शुभ रंग - पिवळा 

मूलांक - 2 वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल 

कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 2 असते.या जन्मतारखेच्या लोकांना आज इतरांपेक्षा महान तसेच शक्तिशाली वाटेल. तुमचा आत्मविश्वास दुपटीने वाढेल. तुमच्या आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्यावर असेल. आजचा दिवशी कोणताही मोठा निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. 

शुभ अंक - 8 

शुभ रंग - लाल 

मूलांक 3 - आज श्रीहरीची पूजा करा 

कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 22 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 3 असते.आज मूलांक 3 असणारे लोक कुटुंबियांबरोबर चांगलं मनोरंजन करू शकतात. आज भगवान विष्णू हरीची पूजा केल्याने तुम्हाला चमत्कारिकदृष्ट्या फळ मिळू शकतं. तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. 

शुभ अंक - 11 

शुभ रंग - पिवळा 

मूलांक 4 - मानसिक ताण जाणवू शकतो

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 14, 13, 22 आणि 31 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक क्रमांक 4 आहे. आज तुम्ही कोणतंही कार्य करताना जरा जपून करा. अन्यथा तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो. जर तुम्ही राजकारणाशी संबंधित व्यक्ती असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. 

शुभ अंक - 11 

शुभ रंग - पिवळा 

मूलांक 5 - धनप्राप्ती होईल 

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा इतर कोणत्याही तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 5 आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस फारच चांगला असणार आहे. आज तुमचा तुमच्या गुरुवर पूर्ण विश्वास असेल. तुमची ठरवलेली कामं पूर्ण होतील. 

शुभ अंक - 4

शुभ रंग - लाल 

मूलांक 6 - आज कोणत्याच शुभ कार्याला सुरुवात करू नका 

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 2 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 6 आहे. आज जोडीदाराबरोबर कोणत्याच गोष्टीवरून वाद घालू नका. तसेच, तुमच्या तब्येतीची पूर्ण काळजी घ्या. मधुमेहाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. 

शुभ अंक - 3

शुभ रंग - पांढरा 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Numerology : सोन्याची अंगठी, पिवळा रूमाल, पेन आणि बरंच काही...जन्मतारखेनुसार 'ही' वस्तू तुमच्यासाठी लकी; स्वभावातील दोष कमी करण्यासाठी या वस्तू लाभदायी

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026: घटस्थापना करताना धान्य का पेरतात? नवरात्री अन् धान्याचा संबंध काय? शेवटच्या दिवशी अंकुराचे काय करावे? धार्मिक महत्त्व..
घटस्थापना करताना धान्य का पेरतात? नवरात्री अन् धान्याचा संबंध काय? शेवटच्या दिवशी अंकुराचे काय करावे? धार्मिक महत्त्व..
Weekly Horoscope : कुंभ, मीन राशींना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Astrology: देव, मनुष्य की राक्षस गण? गण म्हणजे नेमकं काय? तुमचा गण कसा ओळखाल? व्यक्तीच्या स्वभावाशी संबंध काय? ज्योतिषशास्त्र...
देव, मनुष्य की राक्षस गण? गण म्हणजे नेमकं काय? तुमचा गण कसा ओळखाल? व्यक्तीच्या स्वभावाशी संबंध काय? ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Embed widget