एक्स्प्लोर

Navratri 2022: चंद्रघंटा देवीची उपासना करून जीवनात व्हाल निर्भय! दु:खापासून मुक्ती, शत्रूंवर विजय

Navratri 2022: अशी मान्यता आहे की, चंद्रघंटा देवीची उपासना करून भक्त जीवनात निर्भय बनतात.

Navratri 2022 : नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या (Goddess Durga) विविध रूपांची पूजा केली जाते. देवीच्या पुजेचे वेगळे आणि विशेष महत्त्व मानले जाते. हिंदू पंचागानुसार, शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. मातेचे हे रूप युद्धाची देवता म्हणून मानले जाते. मान्यतेनुसार, दैत्य आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी देवी दुर्गेने हा अवतार घेतला. अशी मान्यता आहे की, चंद्रघंटा देवीची उपासना करून भक्त जीवनात निर्भय बनतात.

...तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात

शत्रूंवर विजय मिळवायचा असेल तर भक्ताने चंद्रघंटा देवीची पूजा करावी. जे देवीचे स्मरण मनापासून करतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. त्यांना आई कधीच निराश करत नाही. आज तुम्ही काही मंत्रांचाही जप करू शकता. 

देवी चंद्रघण्टाचा प्रभावशाली मंत्र

ॐ देवी चन्द्रघण्टायै नमः॥

प्रार्थना मंत्र

पिण्डज प्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते मह्यम् चन्द्रघण्टेति विश्रुता॥

स्तुति

या देवी सर्वभू‍तेषु माँ चन्द्रघण्टा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

ध्यान मंत्र

वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
सिंहारूढा चन्द्रघण्टा यशस्विनीम्॥
मणिपुर स्थिताम् तृतीय दुर्गा त्रिनेत्राम्।
खङ्ग, गदा, त्रिशूल, चापशर, पद्म कमण्डलु माला वराभीतकराम्॥
पटाम्बर परिधानां मृदुहास्या नानालङ्कार भूषिताम्।
मञ्जीर, हार, केयूर, किङ्किणि, रत्नकुण्डल मण्डिताम॥
प्रफुल्ल वन्दना बिबाधारा कान्त कपोलाम् तुगम् कुचाम्।
कमनीयां लावण्यां क्षीणकटि नितम्बनीम्॥


चंद्रघंटा देवीच्या मंत्राचा जप करण्याचे फायदे

चंद्रघंटा मातेच्या कृपेने साधकाची सर्व पापे आणि अडथळे नष्ट होतात. त्यांची उपासना सदैव फलदायी असते. आई भक्तांचे दुःख लवकर दूर करते. त्याचा उपासक सिंहासारखा पराक्रमी आणि निर्भय होतो. मातेच्या घंटाचा नाद नेहमी त्याच्या भक्तांचे वाईट प्रवृत्तीपासून रक्षण करतो.

चंद्रघंटा देवीची पूजा पद्धत
या दिवशी देवीला लाल वस्त्र परिधान करून देवी चंद्रघंटाची पूजा करणे उत्तम मानले जाते. मातेला लाल फुले, रक्तचंदन आणि लाल वस्त्र अर्पण करावे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Surya Gochar 2026 : 24 ऑक्टोबरपासून 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरू होणार सुवर्णकाळ, पदरात पडणार पुण्याचं फळ
24 ऑक्टोबरपासून 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरू होणार सुवर्णकाळ, पदरात पडणार पुण्याचं फळ
Guru Ketu Yuti: 31 ऑक्टोबर तारीख 4 राशींचं नशीब पालटणारी! गुरू-केतूची पॉवरफुल युती! आर्थिक लाभ, करिअर, प्रगतीचे संकेत...
31 ऑक्टोबर तारीख 4 राशींचं नशीब पालटणारी! गुरू-केतूची पॉवरफुल युती! आर्थिक लाभ, करिअर, प्रगतीचे संकेत...
Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमेला जुळून येतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 3 राशींचा भाग्योदयाचा काळ सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा लखलखाट
कोजागिरी पौर्णिमेला जुळून येतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 3 राशींचा भाग्योदयाचा काळ सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा लखलखाट
Horoscope Today 22 October 2026 : आज गुरुवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली; दत्तगुरुंच्या कृपेने समोर आलेलं संकट टळेल, करिअरला मिळणार नवी दिशा? आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली; दत्तगुरुंच्या कृपेने समोर आलेलं संकट टळेल, करिअरला मिळणार नवी दिशा? आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
Mira Bhayandar Crime News : अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमेला जुळून येतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 3 राशींचा भाग्योदयाचा काळ सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा लखलखाट
कोजागिरी पौर्णिमेला जुळून येतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 3 राशींचा भाग्योदयाचा काळ सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा लखलखाट
Embed widget