एक्स्प्लोर

Mangal Gochar 2024 : मेष राशीत मंगळाच्या संक्रमणाने जून महिन्याची सुरुवात; 'या' 3 राशींना मिळणार बंपर लाभ, संपत्तीत होणार चिक्कार वाढ

Mangal Gochar In Aries Horoscope : ज्योतिष शास्त्रात जून महिना खूप खास मानला जातो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, ग्रहांचा सेनापती, मंगळ जूनच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जून रोजी आपली राशी बदलणार आहे.

Mangal Gochar In Aries Horoscope : आजपासून वर्षाचा सहावा महिना जून महिना (June) सुरु झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा महिना खूप खास मानला जातो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, ग्रहांचा सेनापती, मंगळ जूनच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज आपली राशी बदलणार आहे. आज 03:37 वाजता मंगळ मेष राशीत प्रवेश करणार आहे ते 12 जुलैपर्यंत तो याच राशीत स्थित असणार आहे. मंगळाच्या राशीतील बदल 3 राशींसाठी अतिशय शुभ मानला जातो. यामुळे या लोकांना चांगले फायदे मिळू शकतात आणि त्यांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होऊ शकते. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

1. मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण शुभ राहील. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ चांगला सुरू होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल आणि यशही मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. पती-पत्नीमध्ये सुरू असलेले मतभेद दूर होऊ शकतात. कुटुंबातील संबंध दृढ होतील. दीर्घकाळ चालणाऱ्या आजारातून तुम्हाला आराम मिळू शकतो आणि तुमचे आरोग्य चांगले राहील.

2. मिथुन रास (Gemini Horoscope)

मंगळाच्या राशीतील बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगली बातमी मिळेल. व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल राहील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नोकरदार लोकांच्या कामाचा विचार केल्यास त्यांची नावे पदोन्नती होऊ शकते. बँक बॅलन्सही चांगला राहील. वेळोवेळी आर्थिक लाभ होईल. तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. याशिवाय जे अविवाहित आहेत त्यांना जोडीदार मिळू शकतो.

3. वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण लाभदायक मानले जाते. जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. व्यावसायिकांना नवीन करार मिळू शकतात, ज्यामुळे त्यांची कमाई देखील वाढू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. खूप दिवसांपासून जाणवत असलेला तणाव दूर होऊ शकतो, तणावातून आराम मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरीही मिळू शकते. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Jayanti 2024 : 'या' 3 राशींवर असणार शनीची करडी नजर, शनी जयंतीला करा 'हे' सोपे उपाय, भाग्य तर उजळेलच, साडेसातीही होईल दूर

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs 22 August 2026 : 22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion : पूजा करताना दिवा विझला तर अशुभ मानतात; पण शास्त्र नेमकं काय सांगतं? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण...
पूजा करताना दिवा विझला तर अशुभ मानतात; पण शास्त्र नेमकं काय सांगतं? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण...

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget