एक्स्प्लोर

Libra Monthly Horoscope July 2023 : तूळ राशीच्या लोकांना जुलै महिन्यात नोकरी शोधण्यात अडचणी येतील; जाणून घ्या मासिक राशीभविष्य

Libra Monthly Horoscope July 2023 : जुलै महिन्यात ग्रहांच्या परिवर्तनाचा तूळ राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल? मासिक राशीभविष्य जाणून घ्या.

Libra Monthly Horoscope July 2023 : जुलै 2023 हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी काही खास असणार नाही. बेरोजगार लोक नोकरीच्या शोधात असतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचा तुमचा प्रयत्न असेल. नोकरी व्यतिरिक्त इतरही व्यवसायाचे मार्ग तुम्ही शोधाल. जेणेकरून पैसा हातात राहील. एकूणच शिक्षण, प्रवास, आरोग्य, प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत कन्या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना कसा असेल ते जाणून घेऊयात. 

या महिन्यात तुमच्या जोडीदाराची तुम्हाला नव्याने ओळख होईल. तुमच्या त्यांच्यावरचा विश्वास आणि प्रेम आणखी वाढेल. कुटुंबात देखील वातावरण प्रसन्न असणार आहे. या महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. एखादा दिर्घकालीन आजार असेल तर त्याकडे हलगर्जीपणा करू नका. 

ग्रहांचे तूळ राशी परिवर्तन

1 जुलैपासून मंगळ सप्तम घरातून नवव्या-पंचम राजयोगात असेल, त्यामुळे तुम्हाला व्यवहारातील आर्थिक खर्चाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. विनाकारण पैसे खर्च करू नका. सप्तम घरात चांडाळ दोष निर्माण होत आहे, त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांपासून, प्रतिस्पर्ध्यांपासून दूरच अंतर ठेवा आणि सावध राहा. 

तूळ राशीचे करिअर कसे असेल?  

1 ते 17 जुलै या काळात 10 व्या घरातून अशुभ योग राहील, त्यामुळे बेरोजगारांना नवीन नोकरीसाठी आणखी वाट पाहावी लागेल. 17 ते 24 जुलै दरम्यान दशम घरात सूर्य-बुधाचा बुधादित्य योग असेल, त्यामुळे जर तुमचा उद्देश पदोन्नती मिळवण्याचा असेल तर त्यासाठी तुम्ही ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणं गरजेचं आहे.

तूळ राशीचे वैवाहिक आणि प्रेम संबंध कसे असतील? 

सप्तम घरात चांडाळ दोष तयार झाला आहे, त्यामुळे तुमच्या कुटुंबातील आनंदाचे वातावरण काही कारणाने तणावाचे होऊ शकते. 7 जुलैपासून शुक्राच्या सप्तम घरातून नववा-पंचम राजयोग असेल. यावेळी जोडीदार तसेच कुटुंबीयांबरोबरचे तुमचे नातं अधिक घट्ट होईल.  

तूळ राशीचे करिअर कसे असेल?  

1 जुलैपासून पंचम घरातील मंगळाचे सप्तमस्थान शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी चांगला काळ आहे. पाचव्या घरात शनि गृहस्थ म्हणून विराजमान आहे, त्यामुळे जुलैमध्ये इतर कोणावरही अवलंबून न राहता स्व-अभ्यासाकडे लक्ष दिल्यास भविष्यात समाधान आणि यश दोन्ही मिळू शकते.

तूळ राशीच्या लोकांची आरोग्य स्थिती

सहाव्या घरात पापकर्म राहील, त्यामुळे जुलै महिन्यात आजारी पडल्यास दीर्घ आजाराने ग्रासले जाऊ शकता. त्यामुळे वेळीच तब्येतीची काळजी घ्या. सावध राहा. 8 ते 24 जुलै दरम्यान, बुधाचा अष्टम घराशी 3-11 चा संबंध असेल, त्यामुळे व्यावसायिक प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Monthly Horoscope July 2023 : जुलै महिना 'या' राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक! 5 महत्त्वाच्या ग्रहांचे परिवर्तन, मासिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget