एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 7 May 2023 : व्यवसायाला चालना मिळणार, शैक्षणिक क्षेत्रातही यशाची संधी; वाचा तूळ राशीचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 7 May 2023 : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. काही बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे.

Libra Horoscope Today 7 May 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळा. कोणाच्या सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवा. आज काही काळ धार्मिक कार्यक्रात घालवा. यामुळे तुम्हाला शांती मिळेल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील.

रागावर नियंत्रण ठेवा 

करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. काही बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल आणि तुम्हाला चांगला नफा होऊ शकेल. इलेक्ट्रिकल्स कामाशी संबंधित लोकांना फायदा होईल. तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कामात लाभाची स्थिती राहिल. नोकरदार वर्गातील कर्मचारी पगारवाढीबाबत अधिकाऱ्यांशी बोलून समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. 

गुंतवणूक करू शकता

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर तूळ राशीच्या लोकांच्या कुटुंबात काही जुन्या गोष्टींवरुन वाद होऊ शकतो. अशा वेळी संयम राखा. वाद टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. भाषेच्या मर्यादा लक्षात ठेवा. कुटुंब प्रमुख घरातील सदस्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तेही करु शकता. तुमच्या आर्थिक जीवनात समृद्धी येईल, यासोबतच तुम्ही सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकता. 

आजचे तूळ राशीचे आरोग्य 

अपचनामुळे बद्धकोष्ठता आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. पोटाचे इतर कोणतेही विकार देखील होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या, योग्य आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

देवी लक्ष्मीचे ध्यान करा आणि पठण करा. संध्याकाळी घराच्या दारात तुपाचा दिवा लावा.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 7 May 2023 : आजचा रविवार 'या' राशीसाठी लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Embed widget