एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 4 November 2023 : तूळ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी; फक्त 'ही' गोष्ट टाळा; आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 4 November 2023 : नोकरीत पदोन्नतीही मिळू शकते. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूश होऊन तुम्हाला बढती देऊ शकतात.

Libra Horoscope Today 4 November 2023 : तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खुश असतील. नोकरीत (Job) पदोन्नतीही मिळू शकते. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूश होऊन तुम्हाला बढती देऊ शकतात. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा नफाही मिळणार नाही. आणि कोणत्याही प्रकारचे नुकसानही होणार नाही. तुमचा व्यवसाय आहे तसाच चालू द्या. तरुणांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे. तसेच, तुम्ही योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक (Investment) करणं गरजेचं आहे. 

दैनंदिन दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा

जे विद्यार्थी (Students) अभ्यासामुळे कुटुंबीयांपासून दूर राहतात त्यांना लवकरच आपल्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळेल. आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास, बदलत्या हवामानामुळे तुमच्या खाण्यापिण्यात बदल करणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या वाढत्या वजनाबाबतही सतर्क राहा. अन्यथा हृदयाशी संबंधित समस्याही तुम्हाला त्रास देऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा. सकाळ-संध्याकाळ योगासने करा, तरच तुमचे आरोग्य निरोगी राहू शकते. 

तूळ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, काही जुन्या गोष्टींवरून कुटुंबात वादविवाद होऊ शकतात. अशा वेळी नातेसंबंधांना जपा. बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. आज तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार तुम्ही करू शकता. संध्याकाळी एखाद्या मित्राकडून भेट किंवा सरप्राईज मिळू शकते. एकूणच आजचा वेळ चांगला जाईल.

तूळ राशीचे आजचे आरोग्य

तुला राशीच्या लोकांना बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्या असू शकतात. अनियमित खाण्याच्या सवयी बदला. याबरोबरच सकाळी उठून रोज योगा केल्याने फायदा होईल.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

व्यावसायिक प्रगतीसाठी आज शिवलिंगाला दूध अर्पण करा. नंतर तांब्याच्या भांड्यात थोडे पाणी भरून ओम नमः शिवाय असे म्हणत व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडा.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 3 November 2023 : 3 नोव्हेंबरचा दिवस खास! 12 राशींसाठी कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नवशिक्या ड्रायव्हरनं ब्रेकऐवजी अँक्सिलेटर दाबला अन् ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, शेतकऱ्याच्या डोक्याचा ताप वाढला
नवशिक्या ड्रायव्हरनं ब्रेकऐवजी अँक्सिलेटर दाबला अन् ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, शेतकऱ्याच्या डोक्याचा ताप वाढला
जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, मुंबई विभागातून 3 विद्यार्थी टॉप 10 मध्ये, जाणून घ्या सविस्तर माहिती 
जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, मुंबई विभागातून 3 विद्यार्थी टॉप 10 मध्ये, जाणून घ्या सविस्तर माहिती 
रायगडमधील नेत्यांसह, कार्यकर्त्यांना विनंती, पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर नेऊ नका; CM फडवीसांनंतर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले
रायगडमधील नेत्यांसह, कार्यकर्त्यांना विनंती, पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर नेऊ नका; चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले
शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघातच मोठा घोटाळा, बोगस तुकड्यांना नियमबाह्य मान्यता, उच्चस्तरीय चौकशी करावी, अनिल देशमुखांची मागणी 
शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघातच मोठा घोटाळा, बोगस तुकड्यांना नियमबाह्य मान्यता, उच्चस्तरीय चौकशी करावी, अनिल देशमुखांची मागणी 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bhiwandi ATS Raid : भिवंडीत ATS ची छापेमारी, चौकशीसाठी अनेकांना घेतलं ताब्यातBeed Temple Controversy : बीडच्या वैजनाथ मंदिराच्या दर्शन मंडपात मांसाहारी अन्न शिजवल्याचा व्हिडिओ व्हिडीओKaruna Sharma On Ranjit Kasle : रणजीत कासलेंचे तटकरे बाप-लेकांवर गंभीर आरोप, करुणा शर्मांचा कासलेंना पाठिंबाAjit Pawar On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत चुका झाल्या, अजित पवार यांची कबुली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवशिक्या ड्रायव्हरनं ब्रेकऐवजी अँक्सिलेटर दाबला अन् ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, शेतकऱ्याच्या डोक्याचा ताप वाढला
नवशिक्या ड्रायव्हरनं ब्रेकऐवजी अँक्सिलेटर दाबला अन् ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, शेतकऱ्याच्या डोक्याचा ताप वाढला
जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, मुंबई विभागातून 3 विद्यार्थी टॉप 10 मध्ये, जाणून घ्या सविस्तर माहिती 
जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, मुंबई विभागातून 3 विद्यार्थी टॉप 10 मध्ये, जाणून घ्या सविस्तर माहिती 
रायगडमधील नेत्यांसह, कार्यकर्त्यांना विनंती, पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर नेऊ नका; CM फडवीसांनंतर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले
रायगडमधील नेत्यांसह, कार्यकर्त्यांना विनंती, पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर नेऊ नका; चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले
शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघातच मोठा घोटाळा, बोगस तुकड्यांना नियमबाह्य मान्यता, उच्चस्तरीय चौकशी करावी, अनिल देशमुखांची मागणी 
शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघातच मोठा घोटाळा, बोगस तुकड्यांना नियमबाह्य मान्यता, उच्चस्तरीय चौकशी करावी, अनिल देशमुखांची मागणी 
Sikkim Army Camp Landslide : सिक्कीममधील लष्करी छावणीवर भूस्खलन, जणांचा मृत्यू, 9 जवान बेपत्ता; शोध मोहीम सुरूच
सिक्कीममधील लष्करी छावणीवर भूस्खलन, जणांचा मृत्यू, 9 जवान बेपत्ता; शोध मोहीम सुरूच
Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय राऊत लक्षात ठेवा, मी थोडा चक्रम माणूस, घराला आग लावायला कमी करणार नाही; VITS हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाटांचा थेट इशारा
संजय राऊत लक्षात ठेवा, मी थोडा चक्रम माणूस, घराला आग लावायला कमी करणार नाही; VITS हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाटांचा थेट इशारा
What are FPV Drones : किंमत फक्त ₹8.5 लाख, पण रशियाची 700 कोटी डाॅलर्सची 41 विमाने बेचिराख, लाईव्ह व्हिडिओही दिला;  AI पाॅवर्ड FPV ड्रोन म्हणजे काय, ते कसे काम करतात?
किंमत फक्त ₹8.5 लाख, पण रशियाची 700 कोटी डाॅलर्सची 41 विमाने बेचिराख, लाईव्ह व्हिडिओही दिला; AI पाॅवर्ड FPV ड्रोन म्हणजे काय, ते कसे काम करतात?
संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणेंना दिलासा, न्यायालयात उपस्थित न राहण्याबाबत सशर्त परवानगी
संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणेंना दिलासा, न्यायालयात उपस्थित न राहण्याबाबत सशर्त परवानगी
Embed widget