एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 26 June 2023 : तूळ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी; फक्त 'ही' गोष्ट टाळा; आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 26 June 2023 : तूळ राशीच्या नोकरी व्यवसाय, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी आज आर्थिक प्रगतीच्या संधी खुल्या होतील.

Libra Horoscope Today 26 June 2023 तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुमचे आरोग्य (Health) पूर्वीपेक्षा चांगले राहील. जे व्यवसाय (Business) करतायत, त्यांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. ओळखीच्या व्यक्तींच्या मदतीने नवीन संपर्क वाढतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. तुम्ही केलेल्या कामाचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल. विद्यार्थ्यांच्या (Students) उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमचे विचार तुमच्या मित्रांसोबत (Friends) शेअर करू शकता. व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुम्ही स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. नोकरीत नवीन संधी उपलब्ध होतील. राजकारणात (Politics) मित्रांकडून लाभ होईल. 

तूळ राशीच्या नोकरी व्यवसाय, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी आज आर्थिक प्रगतीच्या संधी खुल्या होतील. कामाच्या वेळी व्यवसायात प्रगती दिसून येईल. या राशीचे नोकरदार लोक आज दिवसभर ऑफिसमध्ये व्यस्त राहतील.

तूळ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

तूळ राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, काही जुन्या गोष्टींवरून कुटुंबात वादविवाद होऊ शकतात. नातेसंबंधांना जपा. बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. आज तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करू शकता. संध्याकाळी एखाद्या मित्राकडून भेट किंवा सरप्राईज मिळू शकते. एकूणच आजचा वेळ चांगला जाईल.

तूळ राशीचे आजचे आरोग्य

तुला राशीच्या लोकांना बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्या असू शकतात. अनियमित खाण्याच्या सवयी बदला. याबरोबरच सकाळी उठून रोज योगा केल्याने फायदा होईल.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

आज व्यावसायिक प्रगतीसाठी आज शिवलिंगाला दूध अर्पण करा. नंतर तांब्याच्या भांड्यात थोडे भरून ओम नमः शिवाय असे म्हणत व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडा.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 26 June 2023 : कर्क, वृश्चिक, मकरसह 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
Embed widget