एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 25 June 2023 : तूळ राशीच्या लोकांनी आज वाणीत गोडवा आणि रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; आजचा महत्त्वाचा सल्ला

Libra Horoscope Today 25 June 2023 : तूळ राशीच्या लोकांना आज कार्यक्षेत्रात समाधानकारक बातमी मिळण्याची अपेक्षा आहे.

Libra Horoscope Today 25 June 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. मित्रांचे (Friends) पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांसोबत भागीदारीत काम करण्याची संधी मिळेल. मुलांकडून मान-सन्मान वाढेल. भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. आईचा सहवास आणि सहकार्य मिळेल. आज तुम्हाला एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुमचे रखडलेले पैसे मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर ते तुम्ही आज परत करा. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. तुमचे आरोग्य (Health) पूर्वीपेक्षा चांगले राहील. 

तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांना आज कार्यक्षेत्रात समाधानकारक बातमी मिळण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे तुमच्या मेहनतीला यश मिळेल. तुमचं आरोग्य आणि घरगुती जीवनात वाढत्या समस्यांमुळे कामात थोडा विलंब होऊ शकतो. आज तुमचा खर्च थोडा जास्त होईल आणि सामाजिक कार्यातून तुमची किर्ती वाढेल. भावंडांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. मित्रांसोबत भागीदारीत काम करण्याची संधी मिळेल. मित्रांचं सहकार्य मोलाचं ठरेल.

तूळ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

तूळ राशीच्या लोकांना आज आईचा सहवास आणि सहकार्य मिळेल. आज कुटुंबातील एका सदस्याशी वाद होऊ शकतो. अशा वेळी बोलण्यावर संयम ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कौटुंबिक जीवनात जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा असेल. मुलांकडूनही आनंद आणि सहकार्य मिळेल. परंतु, कुटुंबात अनुकूल वातावरणासाठी रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

तूळ राशीचे आजचे तुमचे आरोग्य

तूळ राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. पण तरीही तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल. अतिविचार करू नका. 

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

आज शक्य असल्यास जेवणात मीठ वापरू नका किंवा खडे मीठ खाऊ नका. सूर्यदेवाला जल अर्पण करा.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 25 June 2023 : मेष, कन्या, धनु, मीनसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Shani Vakri 2026 : शनिची वक्री सुरु, साडेसाती असणाऱ्या 'या' 3 राशींना धोक्याची घंटा, चुकूनही 'या' चुका करु नका, अन्यथा...
शनिची वक्री सुरु, साडेसाती असणाऱ्या 'या' 3 राशींना धोक्याची घंटा, चुकूनही 'या' चुका करु नका, अन्यथा...
Shadashtak Yog 2026 : 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
Nag Panchami 2026: नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...
नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget