एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 22 May 2023 : तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील; वाचा तुमचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 22 May 2023 : तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी ठरणार आहे. आज तुम्हाला काही नवीन नातेसंबंध जोडायला मिळतील.

Libra Horoscope Today 22 May 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या व्यवसायात मोठा फायदा होईल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. थांबलेली कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. कष्टकरी लोकांना अधिक मेहनत करावी लागेल. आज तुमचा खर्च जास्त असेल. वाहनाच्या देखभालीवर खर्च वाढू शकतो. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करू शकता. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होईल. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. आरोग्याबाबत काळजी घ्या. 

कौटुंबिक जीवनात आनंद राहील

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी ठरणार आहे. आज तुम्हाला काही नवीन नातेसंबंध जोडायला मिळतील. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. तुम्ही तुमचे मित्र आणि नातेवाईक यांच्याशी संवाद साधाल. ज्यामुळे तुम्हाला खूप चांगले वाटेल. आज सहकाऱ्यांशी चांगल्या वागणुकीमुळे तुमची कामाच्या ठिकाणी प्रगती दिसेल. तुमचं कौतुक होईल. आज तुमच्या मुलांना थोडा वेळ द्या आणि त्यांचे मनोबल वाढवा. नातेवाईकांच्या कार्यक्रमांना भेट दया. धार्मिक गोष्टीत उत्साह वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या.

तूळ राशीच्या लोकांच्या कौटुंबिक संबंधांमध्ये गोडवा राहील. कुटुंबातील सदस्य प्रत्येक कामात एकमेकांना सहकार्य करतील. आज तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी नातेवाईक आणि मित्रांसोबत शेअर करा, ज्यामुळे तुमच्या मनाला खूप हलके वाटेल. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने आजचा दिवस मध्यम आहे. आज तुमचा जोडीदार तुम्हाला महत्वाच्या कामात सहकार्य करेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.

आजचे तूळ राशीचे आरोग्य

तूळ राशीचे आरोग्य पाहता पाठदुखीची समस्या असू शकते. आज शक्य असल्यास, विश्रांती घ्या आणि भुजंगासन करून पहा. याशिवाय डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

तूळ राशीच्या लोकांनी मंत्रांसह सूर्यनमस्कार केल्यास फायदा होईल.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 22 May 2023 : आठवड्यातला पहिला दिवस सोमवार 'या' राशींसाठी चांगला! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
Shravan 2026: भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
August 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
Embed widget