एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 2 May 2023 : नोकरीत प्रगतीची संधी मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा; तूळ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र

Libra Horoscope Today 2 May 2023 : आज कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा.

Libra Horoscope Today 2 May 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. जे लोक नोकरी करत आहेत, त्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. नवीन करार उपलब्ध होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला मिळतील. मानसिक दबाव असूनही तुमचे आरोग्य चांगले राहील. तुमच्या जोडीदाराची जवळीक तुम्हाला आनंद देईल. आजचा दिवस थोडा कंटाळवाणा असू शकतो, त्यामुळे तुम्ही काही सर्जनशील कार्य करून तो अधिक मनोरंजक बनवू शकता. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. एखादे काम करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर ते सहज मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा.

आत्मविश्वासाने परिपूर्ण असा आजचा दिवस 

तूळ राशीचे (Libra Horoscope) लोक आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी काही महत्त्वाच्या विषयावर संभाषण करु शकता. आज कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा आजचा दिवस असेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. रखडलेले पैसे देखील तुम्हाला मिळतील ज्यामुळे तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करु होतील. कुटुंबात धार्मिक वातावरण राहिल. आज तुमच्या मुलांना थोडा वेळ द्या आणि त्यांचे मनोबल वाढवा. नातेवाईकांच्या कार्यक्रमांना भेट दया. धार्मिक गोष्टीत उत्साह वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या.

आजचे तूळ राशीचे आरोग्य 

आज तुम्हाला कुटुंबातील कलहामुळे मानसिक तणावाची समस्या असेल. आज ध्यान करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्याने नक्कीच फायदा होईल.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 2 May 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 4 August 2026 : आज मंगळवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
आज मंगळवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
Shravan 2026: श्रावणात 12 राशीनुसार करा भगवान शंकरांच्या 'या' 12 मंत्रांचा जप! भगवान शिवकृपेने इच्छापूर्ती, संकटांचा होईल नाश, तुमची रास?
श्रावणात 12 राशीनुसार करा भगवान शंकरांच्या 'या' 12 मंत्रांचा जप! भगवान शिवकृपेने इच्छापूर्ती, संकटांचा होईल नाश, तुमची रास?
Lord Shiv: शिवलिंगावर तुळशीची पाने का अर्पण केली जात नाही? तुळशीजवळ शिवलिंग का ठेवत नाही? धर्मग्रंथातील 'हे' कारण जाणून थक्क व्हाल 
शिवलिंगावर तुळशीची पाने का अर्पण केली जात नाही? तुळशीजवळ शिवलिंग का ठेवत नाही? धर्मग्रंथातील 'हे' कारण जाणून थक्क व्हाल 
Trigrahi Yog: 5 ऑगस्टला 4 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! पॉवरफुल त्रिग्रही योग भाग्याचे दरवाजे उघडणार, नोकरीत प्रमोशन, पैसा, उत्पन्नाचे नवे मार्ग...
5 ऑगस्टला 4 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! पॉवरफुल त्रिग्रही योग भाग्याचे दरवाजे उघडणार, नोकरीत प्रमोशन, पैसा, उत्पन्नाचे नवे मार्ग...

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Embed widget