एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 17 June 2023 : व्यवसायाला चालना मिळणार, शैक्षणिक क्षेत्रातही यशाची संधी; वाचा तूळ राशीचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 17 June 2023 : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. काही बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे.

Libra Horoscope Today 17 June 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळा. कोणाच्या सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवा. आज काही काळ धार्मिक कार्यक्रात घालवा. यामुळे तुम्हाला शांती मिळेल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील.

रागावर नियंत्रण ठेवा 

करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. काही बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल आणि तुम्हाला चांगला नफा होऊ शकेल. इलेक्ट्रिकल्स कामाशी संबंधित लोकांना फायदा होईल. तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कामात लाभाची स्थिती राहिल. नोकरदार वर्गातील कर्मचारी पगारवाढीबाबत अधिकाऱ्यांशी बोलून समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. 

गुंतवणूक करू शकता

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर तूळ राशीच्या लोकांच्या कुटुंबात काही जुन्या गोष्टींवरुन वाद होऊ शकतो. अशा वेळी संयम राखा. वाद टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. भाषेच्या मर्यादा लक्षात ठेवा. कुटुंब प्रमुख घरातील सदस्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तेही करु शकता. तुमच्या आर्थिक जीवनात समृद्धी येईल, यासोबतच तुम्ही सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकता. 

आजचे तूळ राशीचे आरोग्य 

अपचनामुळे बद्धकोष्ठता आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. पोटाचे इतर कोणतेही विकार देखील होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या, योग्य आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

देवी लक्ष्मीचे ध्यान करा आणि पठण करा. संध्याकाळी घराच्या दारात तुपाचा दिवा लावा.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 17 June 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn August Monthly Horoscope 2026: मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
Virgo August Monthly Horoscope 2026 : कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य
कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
Embed widget