एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 12th March 2023 : तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल; वाचा आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 12th March 2023 : आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवाल.

Libra Horoscope Today 12th March 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. आज तुमचे जुने मित्र तुम्हाला भेटायला येतील त्यांना भेटून तुमच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतील. मित्राबरोबर कुठेतरी फिरायला जाण्याचा विचारही कराल. तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला मिळतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही ते परत करू शकाल.

बोलण्यात गोडवा ठेवा

आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवाल. त्यामुळे बोलण्यात गोडवा ठेवा. वाद होऊ शकतो. नोकरदार लोकांना नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला उच्च अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. 

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

आज कुटुंबातील आणखी काही जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील, ज्या तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर किंवा प्लॉट घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. तसेच जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

आज तूळ राशीचे आरोग्य

तूळ राशीच्या लोकांना छातीत दुखण्याची तक्रार असू शकते. हृदयरुग्णांनी औषध आणि उपचाराबाबत कोणतीही निष्काळजीपणा करू नये.

तूळ राशीसाठी आजचे उपाय

वादविवादापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानाच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या. 11 परिक्रमा करून हनुमान चालीसाचं पठण करा आणि हनुमान मंत्रांचा जप करा.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12th March 2023 : आजचा रविवार 'या' राशींसाठी सुख-समृद्धीचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shadshtak Yog: पुढचे 3-4 दिवस 4 राशींनी ताकही फुंकून प्या! ग्रहांचा अशुभ षडाष्टक योग बनला, मानसिक तणाव, पैसा जपून वापरा, ज्योतिषशास्त्र
पुढचे 3-4 दिवस 4 राशींनी ताकही फुंकून प्या! ग्रहांचा अशुभ षडाष्टक योग बनला, मानसिक तणाव, पैसा जपून वापरा, ज्योतिषशास्त्र
Vastu Shashtra: बेडवर बसून जेवण्याची सवय तुम्हाला तर नाही ना? मोठे ग्रहदोष, समस्या अन् संकट? वास्तु-ज्योतिषशास्त्रातील थक्क करणारं कारण...
बेडवर बसून जेवण्याची सवय तुम्हाला तर नाही ना? मोठे ग्रहदोष, समस्या अन् संकट? वास्तु-ज्योतिषशास्त्रातील थक्क करणारं कारण...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! आजपासून सप्टेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! आजपासून सप्टेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Horoscope Today 7 September 2026 : आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
Mangesh Sasane : मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
Bank of Baroda : गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
'अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका..' कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरणी शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पालघरमधील घटनेची सुद्धा कोर्टाकडून दखल
'अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका..' कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरणी शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पालघरमधील घटनेची सुद्धा कोर्टाकडून दखल
Satara Crime News: गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
MPSC Student Protest: 'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
Vinod Tawde: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
Gold Rate : सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
Embed widget