एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 10 April 2023 : नोकरीची नवीन ऑफर, कुटुंबाचाही पाठिंबा; तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला

Libra Horoscope Today 10 April 2023 : तूळ राशीच्या लोकांना आज कार्यक्षेत्रात समाधानकारक बातमी मिळण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे तुमच्या मेहनतीला यश मिळेल.

Libra Horoscope Today 10 April 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope)लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार (Employees) लोकांना आज तुमच्या नोकरीत (Job) प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. याचा भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. आज फक्त तुम्हाला अधिकाऱ्यांशी बोलताना बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. रोजच्या प्रमाणे आज जरा तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. घरात सुख-शांती नांदेल. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरदार लोकांना आज नवीन नोकरीची ऑफर (Job Offer) देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. तुमच्या कामामुळे तुमचं नोकरीच स्थानही वाढेल. 

तुमच्या मेहनतीला यश मिळेल

तूळ राशीच्या लोकांना आज कार्यक्षेत्रात समाधानकारक बातमी मिळण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे तुमच्या मेहनतीला यश मिळेल. तुमचं आरोग्य आणि घरगुती जीवनात वाढत्या समस्यांमुळे कामात थोडा विलंब होऊ शकतो. आज तुमचा खर्च थोडा जास्त होईल आणि सामाजिक कार्यातून तुमची किर्ती वाढेल. भावंडांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका.

वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील

जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नोकरीत तुमचे सहकारी तुम्हाला त्रास देण्याचा वारंवार प्रयत्न करताना दिसतील. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. घर, प्लॉट इत्यादी खरेदी करण्याची इच्छाही पूर्ण होईल. रखडलेले पैसे आज तुम्हाला मिळतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील, तर तुम्ही ते वेळेवर परत करू शकता. आज तुम्हाला कौटुंबिक सदस्य किंवा प्रिय व्यक्तीच्या आरोग्याबाबत सतत काळजी वाटू शकते. त्यामुळे तुमचे मन थोडे उदासही होऊ शकते. 

आजचे तूळ राशीचे आरोग्य

तूळ राशीचे आजचे आरोग्य चांगले आहे, पण शारीरिक अशक्तपणा आणि थकवा जाणवेल. विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा. भावंडांशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळा.

तूळ राशीसाठी आजचे उपाय

तूळ राशीच्या लोकांनी विष्णु सहस्त्रनामाचे पठण करणे लाभदायक ठरेल.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 10 April 2023 : आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Ashadh Amavasya 2026: 11 कि 12 ऑगस्ट..श्रावणापूर्वीची आषाढ अमावस्या पॉवरफुल, दुर्मिळ योगायोग जुळणार! 5 भाग्यशाली राशी, तिथी, महत्त्व, मुहूर्त... 
11 कि 12 ऑगस्ट..श्रावणापूर्वीची आषाढ अमावस्या पॉवरफुल, दुर्मिळ योगायोग जुळणार! 5 भाग्यशाली राशी, तिथी, महत्त्व, मुहूर्त... 
Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
Embed widget