Leo Weekly Horoscope 11th  to 17th February 2024: दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक राशिभविष्य आठवड्याचा अंदाज असतो.फेब्रुवारीचा दुसरा आठवडा 11 ते 17 फेब्रुवारी दरम्यान असणार आहे. या आठवड्याला सुरुवात झाली आहे. हा आठवडा सिंह राशीसाठी भरभराटीचा असणार आहे. आज मोठे निर्णय घ्याल. रिलेशनीपमध्ये नवे सरप्राईज मिळतील. हा आठवडा आर्थिक भरभराटीचा असणार आहे.  सिंह राशीच्या लोकांसाठी विवाहाचा योग आहे.  नात्यातील गैरसमज दूर करा


सिंह राशीचे लव्ह लाईफ(Leo Love Horoscope)


सिंह राशीच्या लोकांच्या लव लाईफमध्ये अनेक चढ उतार येणार आहे. नात्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराशी वाद टाळा. रागावर नियंत्रण ठेवा.  तुमच्या नात्यामधील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करा. तसेच आपल्या मनातील भावना आपल्या जोडीदारासमोर व्यक्त करा. मनमोकळेपणाने संवाद साधा. जोडीदाराशी भांडण होण्याची शक्यता आहे. 


सिंह  राशीचे करिअर   (Leo Career Horoscope)


सिंह राशीचे लोक या आठवड्यात करिअरशी संदर्भात मोठे निर्णय घ्याल. सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात करिअरच्या अनेक संधी मिळणार आहे. आपले ध्येय गाठण्यसाठी प्रयत्न कराल. तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल. तुमच्याकडे असलेल्या कौशल्याच्या जोरावर  तुम्ही सर्व आव्हाने दूर कराल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश होतील. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल होतील.  मिळालेल्या नव्या संधीचे सोनं करा


सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)


सिंह राशीचा हा आठवडा चढ उतारांचा असणार आहे. तुम्ही या आठवड्यात नवी इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी कराल. व्यपाऱ्यांचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे मिळतील. तसेच व्यावसायात यश मिळेल. जीवनात सुख, समृद्धी आणि आर्थिक भरभराट होईल. 14 फेब्रुवारीनंतर धनलाभाची शक्यता आहे. 


सिंह  राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope) 


 सिंह राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. रोज व्यायाम करा. तसेच तुमच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत करा.नवे फिटनेस रुटीन फॉलो करा.भरपूर पाणी प्या. दररोज मेडिटेशन करा. मेंटल हेल्थ सुधरवण्यासाठी नियमित मेडिटेशन करा. आपले आरोग्य चांगले राहील.  योग्य आहार घ्या.  आरोग्याची काळजी घ्या. रोज व्यायाम करा. आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.हेल्दी आहार घ्या. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)