एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 3rd April 2023 : सिंह राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Leo Horoscope Today 3rd April 2023 : सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल असणार आहे. आज तुमचे उत्पन्नही वाढेल आणि खर्च कमी होतील.

Leo Horoscope Today 3rd April 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाईल. व्यवसायात यश मिळेल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करू शकता. तुम्ही भागीदारीत असलेल्या व्यवसायात  तुम्हाला यश मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळू शकते. मित्रांसोबत कुठेतरी फिरण्याचाही बेत केला जाईल. सिंह राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. संध्याकाळी घरी पाहुणे येऊ शकतात. त्यामुळे संध्याकाळचा वेळ तुमचा आनंदात जाईल. कुटुंबातील सदस्यांशी बोलतांना आपल्या बोलण्यात नम्रता ठेवा, अन्यथा मतभेद होऊ शकतात. विश्वास बाळगा. नोकरदार लोक नवीन नोकरीची ऑफर स्वीकारतील, ज्यामध्ये त्यांचे उत्पन्न अधिक असेल आणि पदातही वाढ होईल. उद्या तुम्हाला सामाजिक कार्यक्रमातही सहभागी होण्याची संधी मिळेल, जिथे तुम्ही तुमच्या बोलण्याच्या सौम्यतेमुळे सर्वांची मने जिंकू शकता. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यातील चढ-उतारांमुळे तुम्हाला थोडी चिंता वाटेल. योगा, ध्यान आणि मॉर्निंग वॉक यांचा आपल्या दैनंदिन दिनचर्येत समावेश केल्यास चांगले होईल. 

उत्पन्न वाढेल

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल असणार आहे. आज तुमचे उत्पन्नही वाढेल आणि खर्च कमी होतील. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आरामदायक असेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्याची तब्येत बिघडल्यामुळे तुम्हाला काळजी वाटू शकते. कामाच्या संदर्भात तुम्हाला अजून खूप काही शिकायचे आहे. म्हणूनच पूर्ण मेहनत घेऊन गोष्टी शिका. उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. नोकरदार लोक नोकरीसोबत काही साईड वर्क करण्याचा विचार करतील, जेणेकरून उत्पन्न वाढेल. मुलाच्या भविष्यासाठी पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला जाईल.

आजचे सिंह राशीचे आरोग्य 

सिंह राशीचे आरोग्य आज पाहता मानसिक तणाव वाढण्याची समस्या दिसून येईल. अशा स्थितीत योग आणि ध्यान केल्याने तुम्हाला फायदा होईल.

सिंह राशीसाठी आजचे उपाय

नकारात्मक विचारसरणीच्या लोकांची संगत टाळा आणि फळांचे दान करा.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 3rd April 2023 : 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget