एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 3 May 2023 : व्यवसायात सकारात्मक बदलाची शक्यता, कुटुंबाचाही पाठिंबा; सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाचा

Leo Horoscope Today 3 May 2023 : सिंह राशीच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस यश देणारा आहे. व्यवसायात सकारात्मक बदल होतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

Leo Horoscope Today 3 May 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुमचे कनिष्ठ वारंवार तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करताना दिसतील, परंतु ते तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. दिवस कसा चांगला करायचा, यासाठी तुम्हाला स्वतःसाठीही वेळ काढायला शिकावे लागेल. थंड पाणी प्यायल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थी परिश्रमपूर्वक अभ्यास करताना दिसतील, परंतु तुमचे काही मित्र तुमचे लक्ष विचलित करण्याचा वारंवार प्रयत्न करतील. तुम्हाला तुमच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल, तरच तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकतील.

व्यवसायात सकारात्मक बदल होतील

सिंह राशीच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस यश देणारा आहे. व्यवसायात सकारात्मक बदल होतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जबाबदाऱ्या आणखी वाढतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीची चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या कौटुंबिक नात्यात काही कटुता निर्माण झाली असेल तर ती आज संपेल आणि कौटुंबिक समस्याही संपेल. आज तुम्हाला विषाणूजन्य आजारांपासून सावध राहावे लागेल. नोकरदार लोकांना आज चांगली बातमी ऐकायला मिळेल ज्यामुळे त्यांना आर्थिक लाभ आणि सन्मान मिळेल.

सिंह राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

आज कुटुंबात एखाद्या कारणावरून शाब्दिक वाद होऊ शकतात. अशा वेळी तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसेच, मनाच्या शांतीसाठी एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या. आज तुमच्या मुलाला सामाजिक कार्यात अधिक रस असणार आहे. त्यामुळे आज तुम्हाला सामाजिक कार्यातही सहभागी व्हावे लागू शकते.

आज सिंह राशीचे तुमचे आरोग्य

आज डोकेदुखी आणि सर्दीची तक्रार असू शकते. शारीरिक थकवाही जाणवेल.

सिंह राशीसाठी आजचे उपाय

आजच्या दिवशी विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करणे लाभदायक ठरेल.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 3 May 2023 : मेष, कन्या, मकर राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lord Jagannath: काय सांगता..भगवान जगन्नाथांनाही येतो ताप? चक्क 15 दिवस क्वारंटाईन? शतकानुशतकांची परंपरा जाणून थक्क व्हाल...
काय सांगता..भगवान जगन्नाथांनाही येतो ताप? चक्क 15 दिवस क्वारंटाईन? शतकानुशतकांची परंपरा जाणून थक्क व्हाल...
Vish Yog 2026: 8 जुलैच्या 4 वाजेपर्यंत वेळ वैऱ्याची? 5 राशींनो ताकही फुंकून प्या! ग्रहांचा विष योग तयार झाला, संकटाचे ढग दाटून आले....
8 जुलैच्या 4 वाजेपर्यंत वेळ वैऱ्याची? 5 राशींनो ताकही फुंकून प्या! ग्रहांचा विष योग तयार झाला, संकटाचे ढग दाटून आले....
Horoscope Today 7 July 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
Garud Puran: मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
Embed widget