एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 27 April 2023 :  सिंह राशीच्या लोकांनी आज कामाचा ताण कमी करा; राशीभविष्य जाणून घ्या

Leo Horoscope Today 27 April 2023 : जर तुमच्या कुटुंबात काही मतभेद असतील तर ते आज संपुष्टात येतील.

Leo Horoscope Today 27 April 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुमच्या आर्थिक सुखात वाढ होईल. नोकरीत (Job) नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल. व्यवसायात (Business) लाभाच्या संधी मिळतील. नवीन संपर्क वाढतील. तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकता. तुमचे आरोग्य (Health) सुधारण्यासाठी स्वतः कठोर परिश्रम करा. मॉर्निंग वॉक, योगा आणि ध्यान यांचा तुमच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश करा. आज कुटुंबियांबरोबर काही कारणाने मतभेट होऊ शकतात. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. जोडीदार आज तुमच्यासाठी काही नवीन काम सुरू करतील. नोकरी बरोबरच, नोकरदार लोक काही व्यवसाय करण्याची योजना देखील राबवतील. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील, त्यात सर्व नातेवाईकांची ये-जा असेल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्या साठीही उत्तम संधी आहे. तुम्हाला मोठ-मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल.

सिंह राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

जर तुमच्या कुटुंबात काही मतभेद असतील तर ते आज संपुष्टात येतील. सर्व लोकांना एकत्र पाहून तुमचे मन देखील खूप आनंदी होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे.

आळस सोडा

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असू शकतो. तुमचा व्यवसाय बर्‍याच काळापासून मंद गतीने चालला आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या तणावाबद्दल काळजी वाटू शकते. आज तुम्हाला आळस सोडून सहजतेने काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसोबत कुठेतरी जाण्याची योजना देखील बनवू शकता. 

सिंह राशीचे आजचे आरोग्य

आज तुम्हाला डोळ्यांशी संबंधित काही समस्या असू शकतात. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सिंह राशीसाठी आजचे उपाय

आदित्य स्तोत्राचा पाठ करा, मनाला शांती मिळेल.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग नारिंगी आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 27 April 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची आश्चर्यकारक भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लागणार लॉटरी; धनलाभाचे योग, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची आश्चर्यकारक भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लागणार लॉटरी; धनलाभाचे योग, वाचा लकी राशी
Horoscope Today 29 November 2026: आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
Weekly Horoscope : कुंभ, मीन राशीचे प्रगतीचे दिवस, डिसेंबरचा पहिला आठवडा लय भारी! फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
कुंभ, मीन राशीचे प्रगतीचे दिवस, डिसेंबरचा पहिला आठवडा लय भारी! फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget