एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 22 May 2023 : व्यावसायात होणार प्रगती, कौटुंबिक वातावरण आनंदी; सिंह राशीचा आजचा दिवस चांगला

Leo Horoscope Today 22 May 2023 : सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल असणार आहे.

Leo Horoscope Today 22 May 2023 सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाईल. व्यवसायात (Business) यश मिळेल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करू शकता. तुम्ही भागीदारीत असलेल्या व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळू शकते. मित्रांसोबत कुठेतरी फिरण्याचाही बेत केला जाईल. कुटुंबातील (Family) सदस्यांशी बोलतांना आपल्या बोलण्यात नम्रता ठेवा, अन्यथा मतभेद होऊ शकतात. विश्वास बाळगा. नोकरदार (Employees) लोक नवीन नोकरीची (Job) ऑफर स्वीकारतील, ज्यामध्ये त्यांचे उत्पन्न अधिक असेल आणि पदातही वाढ होईल. उद्या तुम्हाला सामाजिक कार्यक्रमातही सहभागी होण्याची संधी मिळेल, जिथे तुम्ही तुमच्या बोलण्याच्या सौम्यतेमुळे सर्वांची मने जिंकू शकता. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यातील (Health) चढ-उतारांमुळे तुम्हाला थोडी चिंता वाटेल. योगा, ध्यान आणि मॉर्निंग वॉक यांचा आपल्या दैनंदिन दिनचर्येत समावेश केल्यास चांगले होईल. ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. 

उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल असणार आहे. आज तुमचे उत्पन्नही वाढेल आणि खर्च कमी होतील. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आरामदायक असेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्याची तब्येत बिघडल्यामुळे तुम्हाला काळजी वाटू शकते. कामाच्या संदर्भात तुम्हाला अजून खूप काही शिकायचे आहे. म्हणूनच पूर्ण मेहनत घेऊन गोष्टी शिका. उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. नोकरदार लोक नोकरीसोबत काही साईड वर्क करण्याचा विचार करतील, जेणेकरून उत्पन्न वाढेल. मुलाच्या भविष्यासाठी पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला जाईल.

आजचे सिंह राशीचे आरोग्य 

सिंह राशीचे आरोग्य आज पाहता मानसिक तणाव वाढण्याची समस्या दिसून येईल. अशा स्थितीत योग आणि ध्यान केल्याने तुम्हाला फायदा होईल.

सिंह राशीसाठी आजचे उपाय

नकारात्मक विचारसरणीच्या लोकांची संगत टाळा आणि फळांचे दान करा.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 22 May 2023 : आठवड्यातला पहिला दिवस सोमवार 'या' राशींसाठी चांगला! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
Shravan 2026: भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
August 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget