एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 17 June 2023 : अनावश्यक वाद टाळा, कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या; सिंह राशीसाठी आजचा दिवस संमिश्र

Leo Horoscope Today 17 June 2023 : सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खूप सकारात्मक परिणाम देणारा असेल.

Leo Horoscope Today 17 June 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिकून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. खर्च वाढतच जातील, पण तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे तुम्ही सर्व खर्च सहज भागवू शकाल. अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. वरिष्ठांशी बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. पैशाचे व्यवहार करण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा कोणीतरी तुमची फसवणूक करू शकते. छोट्या व्यावसायिकांना भरपूर नफा मिळेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. जे घरापासून दूर काम करत आहेत ते त्यांच्या कुटुंबियांना भेटायला येतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. मित्रांसोबत मिळून तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खूप सकारात्मक परिणाम देणारा असेल. नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्ही कोणत्याही कर्जाची परतफेड करू शकाल. व्यवसायात नशीबाची साथ मिळेल. तुमच्या योजना यशस्वी होतील. व्यावसायिक दृष्टिकोनातून घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला लाभदायक ठरेल.

प्रयत्नांना यश मिळणार 

सिंह राशीच्या लोकांना आज शत्रूंवर विजय मिळवता येईल. सकारात्मक विचार केला तर जीवनात पुढे जाण्याची दिशा मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जास्त मोबाईल किंवा लॅपटॉप पाहणे टाळा, अन्यथा डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सिंह राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

कुटुंबातील सदस्य आनंदी राहतील आणि सर्वजण एकमेकांना मदत करतील. रागावर नियंत्रण ठेवा आणि बोलणे टाळा.

सिंह राशीचे आजचे आरोग्य 

पाठदुखीच्या तक्रारीमुळे तुम्ही त्रस्त असाल आणि आजार वाढल्यामुळे तुमची समस्याही खूप वाढू शकते. भुजंग आसन केल्याने फायदा होईल.

सिंह राशीसाठी आजचे उपाय 

हनुमान चालिसाचे पठण फायदेशीर ठरेल. शनिदेवाचे स्मरण करून काळे तीळ घालून मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 17 June 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मेष, वृषभ रास..डिसेंबरचा पहिलाच आठवडा नशीब पालटणारा! 2 डिसेंबर नंतर धनलाभ? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ रास..डिसेंबरचा पहिलाच आठवडा नशीब पालटणारा! 2 डिसेंबर नंतर धनलाभ? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
Sankashti Chaturthi 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. आज संकष्टी चतुर्थीचा दिवस एक टर्निंग पॉईंट! 4 राशींना धनलाभाचे योग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. आज संकष्टी चतुर्थीचा दिवस एक टर्निंग पॉईंट! 4 राशींना धनलाभाचे योग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Sankashti Chaturthi 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आज संकष्टी चतुर्थीचा दिवस नशीब पालटणारा! 5 राशींचा भाग्योदय सुरू? पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आज संकष्टी चतुर्थीचा दिवस नशीब पालटणारा! 5 राशींचा भाग्योदय सुरू? पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Sankashti Chaturthi 2026: आज संकष्टी चतुर्थी..जुळले विशेष योगायोग! चंद्रोदय वेळ, 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...
आज संकष्टी चतुर्थी..जुळले विशेष योगायोग! चंद्रोदय वेळ, 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
Mandar Kiwale Case: दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Embed widget