एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 15 April 2023 : आज सिंह राशीच्या लोकांनी जिभेवर साखर ठेवणं गरजेचं; 'असा' आहे आजचा दिवस

Leo Horoscope Today 15 April 2023 : आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून आदर मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल.

Leo Horoscope Today 15 April 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. नोकरीत (Job) नवीन जबाबदारीचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात, ज्यातून नफा मिळवून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदाराबरोबर (Life Partner) थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या दोघांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

आपल्या प्रियजनांची काळजी घेणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांची काळजी घेत असताना, आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्या. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठ आणि कनिष्ठांचेही सहकार्य मिळेल. तुमच्या वाणीतील गोडव्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.  

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून आदर मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल. आजूबाजूला होणाऱ्या वादात अडकू नका. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

राजकीय क्षेत्रात अधिकार गाजवाल. मित्र-परिवाराकडून आलेले प्रस्ताव स्वीकारा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृती स्वस्थ्याची विशेष काळजी घ्या. कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांच्या जोरावर तुम्हाला यश मिळेल. तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. 

आज सिंह राशीचे आरोग्य 

जास्त काम आणि धावपळ यामुळे पाय दुखू शकतात आणि पायांना सूज येऊ शकते. सध्या जास्त काम करणे टाळा आणि विश्रांती घ्या.

सिंह राशीसाठी आजचे उपाय 

पिंपळाच्या झाडाखाली काळे तीळ टाकून तिळाच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे तुमचे आरोग्य नीट राहील. 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 15 April 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 11 July 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 11 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : 11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Maharashtrachi Hasyajatra Fame Nimish Kulkarni: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
Moshi Building Collapse: आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव
आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? मोशी दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती!
Operation Tiger 3: 'ऑपरेशन टायगर 3' मुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 10 आमदारांचे 'मतपरिवर्तन' केल्याचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंचा गेम प्लॅन काय?
'ऑपरेशन टायगर 3' मुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 10 आमदारांचे 'मतपरिवर्तन' केल्याचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंचा गेम प्लॅन काय?
मनोरंजनसृष्टीवर शोककळा! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या 57 व्या वर्षी आर चेझीयान यांचे निधन
मनोरंजनसृष्टीवर शोककळा! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या 57 व्या वर्षी आर चेझीयान यांचे निधन
Dombivli:'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Embed widget