एक्स्प्लोर

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ पुरी मंदिरातील 'या' पायरीवर भक्त का पाय ठेवत नाहीत? वाचा रहस्य, श्रद्धा आणि यामागचं आध्यात्मिक कारण

Jagannath Rath Yatra 2025 : ओडिशातील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या भव्य रथयात्रेची सुरुवात 27 जूनपासून सुरु झाली. अनेक वर्षांनुवर्ष ही परंपरा या ठिकाणी चालत आलेली आहे.

Jagannath Rath Yatra 2025 : ओडिशातील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या भव्य रथयात्रेची सुरुवात 27 जूनपासून सुरु झाली. अनेक वर्षांनुवर्ष ही परंपरा या ठिकाणी चालत आलेली आहे. जगन्नाथ मंदिर, पुरी (ओडिशा) हे भारतातील एक अत्यंत पवित्र आणि रहस्यमय मंदिर आहे. या मंदिरातील अनेक परंपरा आणि श्रद्धा आहेत. त्यातलीच एक परंपरा म्हणजे मंदिरात प्रवेश करताना भाविक “तिसऱ्या पायरीवर पाय ठेवत नाहीत”. यामागे नेमकं कारण काय? याच संदर्भात ज्योतिषशास्त्र डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे. 

यामागील धार्मिक कारण :

जगन्नाथ पुरी मंदिरातील तिसरी पायरी ही “अनंत वासुदेव” यांचे स्थान मानली जाते. असं मानलं जातं की तिसऱ्या पायरीवर स्वतः भगवान विष्णू (जगन्नाथांचा स्वरूप) यांनी स्थान घेतलं आहे. त्या पायरीवर पाय ठेवणं म्हणजे भगवंतावर पाय ठेवण्यासारखं समजलं जातं. या श्रद्धेमुळे, भक्त तिसरी पायरी गाळून दुसरी किंवा चौथी पायरीवरून उडी मारून मंदिरात प्रवेश करतात.

या परंपरेचा आध्यात्मिक अर्थ :

विनयभाव : भगवंताच्या सान्निध्यात प्रवेश करताना नम्रता आणि श्रद्धा ठेवणे.
आध्यात्मिक जागृती : ही परंपरा आपल्याला आपला अहंकार विसरून, भगवंताच्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी प्रेरित करते.
पवित्रतेचा संकेत : काही जागा ही शुद्ध ऊर्जेने परिपूर्ण असते, जिथे केवळ पाय नव्हे तर मन देखील स्वच्छ असावे लागते.

भक्त काय करतात?

तिसरी पायरी न गाळता तिथे नतमस्तक होतात (नमस्कार करतात),आणि मग पुढे जातात.
काही भक्त पाय न ठेवता हात लावून कपाळाला लावतात.
देवा वर पाय पडला तर नरकात जाऊ अशी मान्यता या भक्तांच्या मनात असते. 

हे ही वाचा : 

Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांमध्ये असते भविष्य पाहण्याची क्षमता; सिक्स सेन्स असतो खूपच स्ट्रॉंग, 90 टक्के सल्ले ठरतात खरे

- डॉ. भूषण ज्योतिर्विद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shani Sade Sati: फक्त 1 चं वर्ष कष्ट, नंतर राजासारखं जीवन! 2027 पर्यंत 3 राशींना शनि साडेसाती-ढैय्याचा डबल सामना, आयुष्यात 'असे' होतील बदल
फक्त 1 चं वर्ष कष्ट, नंतर राजासारखं जीवन! 2027 पर्यंत 3 राशींना शनि साडेसाती-ढैय्याचा डबल सामना, आयुष्यात 'असे' होतील बदल
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 3 राशींचे कष्ट संपले! 'मे' चा नवा आठवडा कसा जाणार? कोणाचा भाग्योदय? साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 3 राशींचे कष्ट संपले! 'मे' चा नवा आठवडा कसा जाणार? कोणाचा भाग्योदय? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा! 4 राशी कोट्यधीश होण्याच्या अगदी जवळ, 'मे' चा नवा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा! 4 राशी कोट्यधीश होण्याच्या अगदी जवळ, 'मे' चा नवा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य
Mangal Transit 2026: पुढचे 45 दिवस मेष, कर्कसह 5 राशींचं नशीब फळफळलं! मंगळाचं महासंक्रमण करणार मालामाल, पैसा दुप्पट, नोकरीत मोठा बदल...
पुढचे 45 दिवस मेष, कर्कसह 5 राशींचं नशीब फळफळलं! मंगळाचं महासंक्रमण करणार मालामाल, पैसा दुप्पट, नोकरीत मोठा बदल...

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
Embed widget