एक्स्प्लोर

Horoscope Today, September 9, 2022 : मेष, वृषभसह ‘या’ राशींसाठी दिवस असणार फलदायी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, September 9, 2022 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, September 9, 2022 : आज उत्तराषाढा नक्षत्र आहे. चंद्र कुंभ राशीत आहे. शनि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आणि सूर्य सिंह राशीत आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. एखाद्याने पैसे उधार मागितल्यास, त्याला पैसे द्यावे लागतील. इतर गोष्टींमधून स्वतःसाठी काही वेळ काढण्याचा विचार कराल.  स्वतःच्या काही गरजांसाठी वस्तूंची खरेदी करू शकता. एकत्र कुटुंबात सुरू असलेला संघर्ष आज मिटू शकतो. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

वृषभ (Taurus Horoscope) : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पैशाच्या बाबतीत लाभदायी आहे. प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला आज चांगला धनलाभ होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी समृद्धीचा आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन सहकारी मिळतील. सरकारी कामांत सहकार्य मिळेल. एखाद्या ठिकाणी प्रवासाची योजना आखू शकता. जोडीदाराची साथ मिळेल. वैयक्तिक संबंध दृढ होतील.

मिथुन (Gemini Horoscope) : आज तुमच्यात आत्मविश्वास असेल, पण मन अस्वस्थ होऊ शकते. उत्पन्नात घट आणि खर्च वाढण्याची शक्यता आहे. वैद्यकीय खर्च वाढू शकतो. बोलण्यात संयम बाळगा. वाणीचा प्रभावही वाढेल. समाजात मान-सन्मान मिळेल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. काही गोष्टींमुळे आज अस्वस्थ व्हाल. आर्थिक मदत मिळू शकते. एखाद्या थिकनी प्रवासाची योजना आखता येईल.

कर्क (Cancer Horoscope) : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी येणारा काळ चांगला असणार आहे. चांगल्या कामांमुळे समाजात मान-सन्मान वाढेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल, त्यामुळे तुम्ही कुटुंबातील सदस्यांना वेळ देऊ शकणार नाही. चांगल्या वागणुकीने आज तुम्ही लोकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकाल. काही चांगल्या लोकांशी संपर्क साधू शकता.

सिंह (Leo Horoscope) : आज जोडीदाराशी मतभेद झाल्यामुळे तुम्ही दुःखी व्हाल. पती किंवा पत्नीचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही सांसारिक गोष्टींपासून दूर राहाल. प्रेम संबंधांमध्ये अडचणी येतील. प्रिय व्यक्तीबद्दल एखादी वाईट गोष्ट कानावर येईल. व्यवसायात भागीदारीच्या कामात अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नोकरदारांनी संयमाने दिवस घालवावा.

कन्या (Virgo Horoscope) : कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप अनुकूल असेल. आज प्रत्येक कामात यश मिळेल. मात्र, पैशाच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. नोकरीत किंवा कामाच्या ठिकाणी स्वत:चे काम पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. कोणताही वाद आणि संघर्ष टाळा. सर्जनशील कार्यात यश मिळेल. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. एखादी भेटवस्तू मिळू शकते.

तूळ (Libra Horoscope) : आज तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुमच्या कल्पनाशक्तीमुळे प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकही आपले कौशल्य वापरून ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायात अनावश्यक वाद-विवाद टाळा. आरोग्याच्या दृष्टीने दिवस महत्त्वाचा असणार आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज तुम्ही काहीतरी खास करून दाखवण्याच्या प्रयत्नात व्यस्त असाल. व्यवसायातून चांगला नफा मिळेल आणि इतर कोणत्याही अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा. कला क्षेत्राशी संबंधित विद्यार्थी आज कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याबद्दल वाईट बातमी कानी येईल.

धनु (Sagittarius Horoscope) : मनात नकारात्मकता येऊ शकते. मात्र, कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. बोलण्यात संयम बाळगा. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. नोकरीत बदलाची परिस्थिती आहे. कामात सहकार्य मिळेल. व्यवसायाचा विस्तार होईल. लाभाच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहील.

मकर (Capricorn Horoscope) : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. लाघवी बोलण्याने तुम्ही लोकांची माने जिंकाल. तुमचे कौतुक होईल. जर तुम्ही जोडीदाराच्या साथीने एखादा व्यवसाय केलात, तर तो चांगला नफा देईल. तुम्हाला तुमच्या काही सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे, अन्यथा आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

कुंभ (Aquarius Horoscope) : आज तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजेतवाने व्हाल. व्यवसायात फायदा होईल. आर्थिक दृष्टिकोनातून तुमचा दिवस लाभदायक ठरेल. मित्र आणि नातेवाईकांसोबत दिवस आनंदात जाईल. आध्यात्मिक चिंतनात व्यस्त राहाल. स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून वेळ चांगला आहे. कौटुंबिक जीवन आनंदमे राहील. कोणत्याही कामात घाई करणे नुकसानदायी ठरू शकते.

मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. व्यवसाय करणारे लोक त्यांच्या व्यवसायात कठोर परिश्रम करतील आणि यामुळे काही अडलेल्या योजनांना गती मिळेल. चांगला नफा मिळू शकेल. जर काही समस्या असतील, तर त्यावर उपाय मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामाची गती थोडी मंद राहील, त्यामुळे अधिकारीही त्यांच्यावर नाखूश होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 August 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget