एक्स्प्लोर

Horoscope Today, September 23, 2022 : मिथुन, कर्कसह ‘या’ राशींना खर्चावर ठेवावे लागणार नियंत्रण! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, September 23,  2022 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर पडू शकते. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, September 23,  2022 : आज मघा नक्षत्र असून, चंद्र सिंह राशीत असेल. गुरू मीन, तर सूर्य कन्या राशीत भ्रमण करत आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर पडू शकते. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज दिवसभर मन प्रसन्न राहील. बोलण्यात संयम ठेवा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च वाडू शकतो. उच्च शिक्षणाच्या निमित्ताने तुम्हाला दूरच्या प्रवासाला जावे लागेल. कामच भार वाढेल. कुटुंबातील सदस्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवतील. प्रत्येक कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रगतीच्या संधी मिळतील.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस काहीसा संघर्षाचा असणार आहे. नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर पडू शकते. कामात मनःशांती लाभेल. परंतु, कोणतीही गोष्ट बोलताना विचार करा. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाचा तणाव असू शकतो. आरोग्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. घरातील वडिलधाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी धाडसाचा असेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मात्र, मजबुरीने काही खर्च करावे लागतील. आर्थिक परिस्थितीचा विचार करू, भविष्यासाठी काही पैसेही वाचण्याची गरज आहे. आजकोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळा. कुटुंबात सुख-शांती राखण्यासाठी आज तुम्हाला काही लोकांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागेल.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. महिलांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. निरुपयोगी विचारांमध्ये अडकून राहू शकता. सध्या कोणताही मोठा निर्णय घेणे तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. घाईत घेतलेला कोणताही निर्णय तुमच्या भविष्यावर वाईट परिणाम करू शकतो. कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर काही वेळ थांबा.

सिंह (Leo Horoscope) : आज तुमच्या जवळच्या आणि इतर लोकांच्या भावना ओळखून पुढे जावे लागेल. काही लोकांच्या सल्ल्यानुसार काम केल्यास भविष्यात फायदा होईल. कामाच्या ठिकाणीही तुम्ही सहकाऱ्यांच्या मदतीद्वारे एखादी समस्या सोडवू शकाल. आर्थिक बाजू मजबूत राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक प्रयत्नांना फळ मिळेल. आर्थिक स्थिती देखील चांगली राहील.

कन्या (Virgo Horoscope) : आज तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत राहू शकता. कुणाशीही वाद घातल्यास तुमचेच मन दुखावले जाईल. नोकरदार लोकांनी त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करावा. नोकरीच्या ठिकाणी सहकारी कर्मचाऱ्यांचा त्रास होऊ शकतो. आज अचानक मोठा खर्च होऊ शकतो. वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस तुमच्या आयुष्यात खूप बदल घडवून आणणारा आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर राहील. कोणतेही नवीन काम काम सुरु करताना कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा गांभीर्याने विचार करा आणि मगच एखादा निर्णय घ्या. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे आज सहज पूर्ण होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील. एखादा वाद निर्माण होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी काही नवीन समस्या घेऊन येईल. मनातील तणावामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होईल. कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होऊ शकतात. कोणताही मोठा निर्णय घेणे आज टाळावे लागेल. अन्यथा हा निर्णय चुकीचा सिद्ध होऊ शकतो. आरोग्याशी संबंधित समस्यांमधून आराम मिळेल. मात्र, आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

धनु (Sagittarius Horoscope) : आज कोणतेही अविचारी पाऊल तुम्हाला अडचणीत आणू शकते. कोणतेही काम करताना उत्साहाचा अभाव राहील. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही चिंतेत असाल. नोकरी-व्यवसायात अडचणी आणि अडथळे येतील. अधिकाऱ्यांशी वाद होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहा. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. संयमाने दिवस घालवा.

मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस चांगला असणार आहे. तब्येतीची काळजी घ्या. शिक्षणात प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात यश मिळेल. कामाचा व्याप वाढेल. कामाच्या ठिकाणी काही समस्या देखील वाढू शकतात. पालकांकडून मदतीचा हात मिळेल. अनियोजित खर्च वाढतील. कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात आरोग्याबाबत सावध राहा. आर्थिक बाबतीत कोणताही धोका पत्करू नका.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस सामान्य असणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्यावर कामाचा ताण राहील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. तरुणांसाठी आजचा दिवस आरामदायी असणार आहे. आज तुम्ही मित्रांसोबत धार्मिक स्थळी जाऊ शकता. समाजात प्रतिष्ठा वाढेल. कोणताही खर्च करताना भविष्याचा विचार करा. अन्यथा आर्थिकबाबींचा सामना करावा लागू शकतो.

मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी फारसा चांगला नाही. एखाद्या गोष्टीवरून जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. अशावेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा. नात्यातील वादविवाद वाढले, तर तुमचे नातेही संपुष्टात येऊ शकते. मनात एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळ होईल. विचारांच्या गोंधळामुळे तणावात असाल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमवा. यामुळे तुमचे चित्त शांत राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
Palghar News: सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
मोठी बातमी! सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
Chhatrapati Sambhajinagar: कल्पनाचा अफगाणी बॉयफ्रेंड अन् अमित शाहांच्या तोतया ‘ओएसडी’ला दिल्लीमध्ये अटक; रात्री उशिरा केली कारवाई, चौकशीदरम्यान तीची उडवाउडवीची उत्तरं
कल्पनाचा अफगाणी बॉयफ्रेंड अन् अमित शाहांच्या तोतया ‘ओएसडी’ला दिल्लीमध्ये अटक; रात्री उशिरा केली कारवाई, चौकशीदरम्यान तीची उडवाउडवीची उत्तरं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
Palghar News: सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
मोठी बातमी! सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
Chhatrapati Sambhajinagar: कल्पनाचा अफगाणी बॉयफ्रेंड अन् अमित शाहांच्या तोतया ‘ओएसडी’ला दिल्लीमध्ये अटक; रात्री उशिरा केली कारवाई, चौकशीदरम्यान तीची उडवाउडवीची उत्तरं
कल्पनाचा अफगाणी बॉयफ्रेंड अन् अमित शाहांच्या तोतया ‘ओएसडी’ला दिल्लीमध्ये अटक; रात्री उशिरा केली कारवाई, चौकशीदरम्यान तीची उडवाउडवीची उत्तरं
Sayaji Shinde on Nashik tree Cutting: झाडं आमची आई-बाप आहेत, त्यांच्यावर हल्ला केला तर गप्प बसणार नाही; सयाजी शिंदेंनी नाशिकच्या तपोवनात लढाईचं रणशिंग फुंकलं
झाडं आमची आई-बाप आहेत, त्यांच्यावर हल्ला केला तर गप्प बसणार नाही; सयाजी शिंदेंनी नाशिकच्या तपोवनात लढाईचं रणशिंग फुंकलं
Kolhapur News: कोल्हापुरात आरोग्यमंत्र्यांचे रौद्ररूप, अचानक सीपीआर रुग्णालयात भेट देत अधिकाऱ्यांची खरडपट्टी, म्हणाले, तुमचा पगार किती आणि तुम्ही काम करता किती?
कोल्हापुरात आरोग्यमंत्र्यांचे रौद्ररूप, अचानक सीपीआर रुग्णालयात भेट देत अधिकाऱ्यांची खरडपट्टी, म्हणाले, तुमचा पगार किती आणि तुम्ही काम करता किती?
Girish Mahajan on Tapovan Trees: आम्ही प्रत्येक पावसाळ्यात अनेक झाडं लावतो, तपोवनची जागा शेकडो वर्षांपासून साधुग्रामसाठी आरक्षित: गिरीश महाजन
साधुग्रामसाठी तपोवनातील फक्त रोपटी तोडणार, दुसरीकडे नवी झाडं लावायला 15 हजार खड्डे खणतोय: गिरीश महाजन
Team India : शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर पुनरागमन कधी करणार? गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी दिली मोठी अपडेट
शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरचं कमबॅक कधी होणार? गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल म्हणाले...
Embed widget