एक्स्प्लोर

Horoscope Today, September 20, 2022 : मेष राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार, तर कुंभला काळजी करावी लागणार! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, September 20, 2022 : मेष राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. वृषभ राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील. वाचा संपूर्ण राशीभविष्य

Horoscope Today, September 20, 2022 : आज पुष्य नक्षत्र आहे. चंद्र मिथुन राशीत असून, दुपारनंतर कर्क राशीत प्रवेश करेल. सूर्य कन्या राशीत आणि शनि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. वृषभ राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील. वाचा संपूर्ण राशीभविष्य

मेष (Aries Horoscope) : आजच्या दिवशी व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाल्याने आर्थिक स्थिती भक्कम होईल. वरिष्ठांशी बोलून कामाच्या ठिकाणच्या कोणत्याही समस्या सोडवू शकता. बोलण्यातला गोडवा आदर मिळवून देईल. काही लोकांशी तुमचा वाद होऊ शकतो. जोडीदाराशी प्रेमाने बोलून दोघांमधील वाद संपवा, अन्यथा ते वाढू शकतात.

वृषभ (Taurus Horoscope) : आज तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी वाहवा होईल. एखाद्या योजनेत अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात प्रगती होईल. प्रेमी युगुलांसाठीही आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही कुटुंबासाठी काही खास करण्याची योजना करू शकता. मित्रांसोबत फिरायला जाण्याची योजना आखाल. एखाद्या गोष्टीमुळे मूड खराब होऊ शकतो.

मिथुन (Gemini Horoscope) : नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. प्रवास सुखकर होईल. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. लेखा आणि बौद्धिक कामात व्यस्तता वाढेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. आत्मविश्वास वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबी सुधारतील. एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. तिष्ठेत वाढ होईल. घरातील महत्त्वाची जबाबदारी पार पाडाल. कामानिमित्त बाहेर जावे लागेल आणि या प्रवासातही तुम्हाला फायदा होईल. एखादी शुभवार्ता मिळाल्याने मनामध्ये आनंद राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तब्येत सुधारेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

सिंह (Leo Horoscope) :  जास्त रागराग करणे टाळा. बोलताना शब्द सांभाळून वापरा. पालकांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. व्यवसायात वाढ होईल, परंतु अपेक्षेप्रमाणे लाभ होणार नाही. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. कामाची स्थिती सुधारेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. भावांच्या सहकार्याने व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. विनाकारण चिंतेमुळे निराशेची भावना निर्माण होईल.

कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. जे लोक व्यवसाय करतात, त्यांचा आजचा दिवस कामाची व्यवस्था ठीक करण्यात जाईल. कौटुंबिक अडचणी कमी होताना दिसतील. तुम्हाला नवीन व्यवसायात सामील होण्याची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आज चांगले नाव कमवू शकतात. आज तुम्ही तुमच्या घरी नवीन वाहन आणू शकता.

तूळ (Libra Horoscope) : संयम कमी होऊ शकतो. उत्पन्नात घट आणि जास्त खर्चाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. मित्राकडून पैसे मिळू शकतात. मनःशांती लाभेल. आत्मविश्वास भरपूर असेल. तब्येत सुधारेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. धार्मिक कामात व्यस्त राहाल. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम होतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : वृश्चिक राशीच्या लोकांना आज फायदा होईल आणि पैशाचा मार्ग मोकळा होईल. आज तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांना सामोरे जावे लागेल. आधीच एखादा आजार असल्यास समस्या आणखी वाडू शकतात. आज तुम्हाला एखादी चांगली बातमीही मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक प्रयत्न फलदायी ठरतील. सरकारी कामात सहकार्य मिळेल.

धनु (Sagittarius Horoscope) : व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. शिक्षणात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. कामावर लक्ष केंद्रित करा. काही अडचणी निर्माण होऊ शकतात. शैक्षणिक किंवा बौद्धिक कार्यात सन्मान मिळू शकतो. व्यावसायिक लाभाबद्दल आनंदी राहाल. बोलण्यात तिखटपणाचा प्रभाव असू शकतो. विनाकारण प्रवास करावा लागू शकतो. वरिष्ठांचे सहकार्यही मिळू शकते.

मकर (Capricorn Horoscope) : आज तुमचे मन प्रसन्न राहील. आज तुम्हाला कुठूनही चांगली बातमी मिळू शकते. जे नवीन नोकरीच्या शोधात होते, त्यांना आज चांगल्या ठिकाणाहून नोकरीची ऑफर मिळू शकते. कौटुंबिक जीवनही आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. आरोग्यही चांगले राहील. गृहिणींसाठीही आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या घरी काही खास पाहुणे येऊ शकतात. सामाजिक कार्यात तुमची आवड वाढेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : आज कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च वाढतील, जे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकतात. परंतु, तुम्हाला संयमाने वागावे लागेल आणि कोणता खर्च करायचा आणि कोणता थांबवायचा याचा विचार करावा लागेल, तरच तुम्ही भविष्यासाठी काही पैसे वाचवू शकाल. कार्यक्षेत्रात काही नुकसान सोसावे लागू शकते, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.

मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवसा काहीसा गोंधळ निर्माण करू शकणारा असू शकतो. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात. आज कोणाशीही व्यवहार करू नका, नाते बिघडण्याचा धोका आहे. मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकतात. काळजी घ्या. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी काही गैरसोय होईल आणि त्यांना काही काम सोपवले जाईल, ज्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Embed widget