एक्स्प्लोर

Horoscope Today, October 11, 2022 : वृषभ, मिथुनसह ‘या’ राशींची आर्थिक परिस्थिती बदलणार! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, October 11,  2022 : मेष राशीच्या लोकांनी आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. वृषभ राशीच्या लोकांना आज धनलाभ होऊ शकतो. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, October 11,  2022 : आज सूर्य कन्या राशीत असून, अश्वनी नक्षत्र आहे. चंद्र मेष राशीत आहे. गुरु मीन राशीत आणि मंगळ वृषभ राशीत भ्रमण करत आहे. मेष राशीच्या लोकांनी आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. वृषभ राशीच्या लोकांना आज धनलाभ होऊ शकतो. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजही दिवसाचा मध्यापर्यंतचा काळ हानीकारक राहील, या काळात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. तसेच, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होऊ लागेल. जे तुमच्याशी असहमत आहेत ते त्यांची चूक मान्य करतील. विरोधकांचा प्रभाव कमी होईल. दुपारनंतर स्वभाव विनोदी राहील.

वृषभ (Taurus Horoscope) : आर्थिक स्थिती मजबूत राहील. धन लाभाचा योग आहे. अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. मुलाकडून चांगली बातमी मिळेल. वडिलधाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक प्रयत्नांना फळ मिळेल. आर्थिक बाबतीत धोका पत्करू नका.

मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस तुमच्या वैभवात वाढ करेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यावरही लक्ष केंद्रित करावे लागेल. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी जाण्याची योजना करू शकता. काही आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.

कर्क (Cancer Horoscope) : भेटवस्तू मिळतील आणि मानसन्मानात वाद होईल. आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी शोधत असलेल्या किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी अधिक प्रयत्न करावेत. सत्ताधाऱ्यांच्या मदतीने आगामी काळात यश तुमच्या पाठीशी असेल. पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी व्यवसाय विस्तार योजना शक्य आहे. कामात प्रगती होईल.

सिंह (Leo Horoscope) : नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. संपत्तीत वाढ होऊ शकते. वडिलांकडून पैसे मिळू शकतात. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. उत्पन्नाची स्थिती समाधानकारक राहील. कामाच्या ठिकाणी इच्छेविरुद्ध कोणतीही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. कामाचा भार वाढेल. आरोग्याबाबत सावध राहा.

कन्या (Virgo Horoscope) : कन्या राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस आहे. आज, परस्पर चर्चा करूनच एखादा निर्णय घ्या. व्यवहारात संयम बाळगा आणि कोणताही करार करण्यापूर्वी, त्याचे सर्व फायदे आणि तोटे पहा. आजूबाजूच्या लोकांशी वाद होऊ शकतो, काळजी घ्या. एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने वागा.

तूळ (Libra Horoscope) : आजच्या दिवशी तुम्ही दिवसभर कोणत्या ना कोणत्या कारणाने व्यस्त असाल. व्यर्थ कामात व्यग्रता अधिक राहील. आर्थिक दृष्टीकोनातून पूर्वनियोजित खर्च पूर्ण होतील. तरीही अनावश्यक गोष्टींमध्ये पैसा वाया जाऊ नये, हे लक्षात ठेवा. दुपारनंतर स्वतःच्या वर्तनाबद्दल जागरूक राहा. कोणाच्या शब्दाला थेट उत्तर दिल्याने आजूबाजूचे वातावरण दूषित होऊ शकते.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : शैक्षणिक कार्यात यश मिळेल. या राशीच्या बेरोजगार तरुणांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. सावधगिरी बाळगा, रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा जोडीदाराशी वाद होऊ शकतो. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. व्यवसायात प्रगती होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल.

धनु (Sagittarius Horoscope) : विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. त्यांच्या कोणत्याही स्पर्धेचा निकाल येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी समजूतदारपणाने काम कराल, परंतु तरीही तुमच्याकडून चूक होऊ शकते. आज तुमचे मित्र आणि जवळच्या लोकांशी समेट घडवून आणण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी काही बदल करण्याची संधी मिळाली तर नक्कीच करा.

मकर (Capricorn Horoscope) : व्यवसायाच्या विस्तारात भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल. मालमत्ता उत्पन्नाचे साधन बनू शकते. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. स्वावलंबी व्हा. आनंद वाढू शकतो. कामाचा व्याप वाढेल. खर्च जास्त होईल. संतापाचे क्षण आणि असंतोषाच्या भावना मनात राहतील. वडिलांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. नकारात्मकता असू शकते. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन व्यवसायाचा प्रस्ताव मिळू शकतो.

कुंभ (Aquarius Horoscope) : आर्थिक बाबतीत सुधारणा होत असतानाच तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी जुन्या ओळखीचा लाभ मिळेल. मोठ्या भावा-बहिणींच्या सहकार्याने सुरू केलेल्या कामात प्रगती होईल. इतरांचे सहकार्य घेण्यात यश मिळेल आणि रचनात्मक कार्यात प्रगती होईल. आज तुमचे मन अध्यात्माकडे अधिक झुकेल. सर्व रखडलेली कामे सहज पूर्ण होतील.

मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस लाभदायक राहील. व्यवसायात जोखीम पत्करण्याचे परिणाम आज फायदेशीर ठरतील. संयमाने आणि तुमच्या चांगल्या वागण्याने अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. बुद्धिमत्तेचा वापर करून, तुम्ही आतापर्यंत गमावलेल्या सर्व गोष्टी परत मिळवू शकता. संकटात सापडलेल्या माणसाला मदत केली तर बरे होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
Surya Grahan 2026: 12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget