एक्स्प्लोर

Horoscope Today, May 5, 2022 : वृषभ, मिथुनसह ‘या’ राशींच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, May 5, 2022 : आजचा दिवस अनेक राशींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अनेकांना नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य..

Horoscope Today, May 5, 2022 : आज चंद्र मिथुन राशीत आहे आणि मृगाशिरा नक्षत्रात आहे. सूर्य मेष राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. शनि कुंभ राशीत आहे. आजचा दिवस अनेक राशींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अनेकांना नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : नोकरीत तुमची प्रगती होईल. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. आज आरोग्य स्थिती मध्यम राहील. मात्र, आज नवीन व्यवसाय सुरू करण्याची घाई करू नका. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्या. मालमत्ता उत्पन्नाचे साधन बनू शकते. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तरुणांना यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. सरकारी योजनांचा लाभ मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope) : आर्थिक समस्या लवकरच दूर होईल, प्रयत्न करत राहा. जोडीदाराशी मतभेद असले तरी परिस्थिती बिघडू नये, म्हणून तुम्ही शांत राहा. व्यावसायिक कार्यात रस वाढू शकतो. नोकरीत बदलाची संधी मिळू शकते. रोग्य चांगले राहील. व्यवसायात यश मिळेल. व्यवसायात अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल कराल.

मिथुन (Gemini Horoscope) : कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकाल. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. मनःशांती लाभेल, पण आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. मित्राच्या मदतीने नोकरीत बदलाची संधी मिळू शकते. उत्पन्न वाढेल. कामाच्या ठिकाणी तुरळक फायद्याच्या संधी मिळत राहतील. आरोग्य आणि व्यवसायाची स्थिती चांगली राहील.

कर्क (Cancer Horoscope) : व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. आत्मविश्वास कमी होईल. संभाषणात संयम ठेवा. तब्येतीची काळजी घ्या. व्यर्थ धावपळ होईल. आशा आणि निराशेच्या भावना मनात असू शकतात. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका आणि तणावापासून दूर राहा. व्यवसायात काही पैसे गुंतवले, तर तुम्हाला ते दुप्पट परत मिळतील.

सिंह (Leo Horoscope) : कोणतीही व्यवसाय योजना पुढे ढकलणे योग्य नाही. उत्पन्न अपेक्षेप्रमाणे वाढेल. तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. अनावश्यक राग आणि वाद टाळा. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. कामही जास्त होईल. आत्मविश्वास भरपूर असेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. विचारपूर्वक बोलणे तुमच्यासाठी हिताचे राहील.

कन्या (Virgo Horoscope) : पैसे कुठेतरी गुंतवण्याची योजना बनवावी लागेल, तरच भविष्यात नफा मिळू शकेल काम जास्त असेल, तर वेग वाढवा. आत्मविश्वास भरभरून राहील. अतिउत्साही होणे टाळा. नोकरीत कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. सरकारी यंत्रणेकडून लाभ मिळेल. नोकरीत तुमची प्रगती होईल.

तूळ (Libra Horoscope) : प्रवासाचा लाभ मिळेल. तुमची प्रकृती चांगली राहील. मनःशांतीसाठी प्रयत्न करा. व्यवसायात बदल होत आहेत. एखाद्या मित्राचे सहकार्यही मिळू शकते. संयमाचा अभाव राहील. इतर कोणावरही विश्वास ठेवण्याची गरज नाही, अन्यथा ते तुम्हाला काही चुकीचा सल्ला देऊ शकतात. व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकांशी आणि कर्मचाऱ्यांशी प्रेमाने बोलावे.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : कोणताही निर्णय काळजीपूर्वक घेणे चांगले राहील. नवीन आव्हाने मिळणार आहेत. आत्मविश्‍वास भरभरून राहील. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम होतील. बौद्धिक क्रियाकलाप उत्पन्नाचे साधन बनू शकतात. मित्राच्या मदतीने धनात वाढ होऊ शकते. कुटुंबात अनावश्यक वाद आणि राग टाळा. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात.

धनु (Sagittarius Horoscope) : जीवनसाथीचा सहवास मिळेल. नोकरीत तुमची प्रगती होईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. नोकरी आणि व्यवसायात चांगली बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात वाढ होऊ शकते. काम जास्त होईल. उत्पन्न वाढू शकते. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. खर्चात वाढ होईल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. कुटुंबातील सदस्याशी वाद होऊ शकतो.

मकर (Capricorn Horoscope) : कामाच्या ठिकाणी चांगले काम केल्याबद्दल प्रशंसा मिळू शकते. दिवसभराच्या कामाच्या ओझ्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. अनावश्यक राग आणि वाद टाळा. तब्येतीची काळजी घ्या. मनःशांती असेल, पण तरीही संभाषणात समतोल ठेवा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. शत्रूंवर मात कराल. आयुष्यात प्रगती कराल. तुमची प्रकृती चांगली राहील. कोणत्याही निर्णयाबाबत संभ्रमात राहाल.

कुंभ (Aquarius Horoscope) : कौटुंबिक समस्यांमुळे धावपळीत व्यस्त असाल. ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात, अशा एखाद्या जुन्या मित्राला भेटाल. बॉसने एखाद्या गोष्टीवर अडवणूक केली, तर वाद घालण्याची गरज नाही. मन अस्वस्थ होऊ शकते. संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्राच्या मदतीने उत्पन्न वाढू शकते. वडिलांचे सहकार्य मिळेल. खर्चाचा अतिरेक करू नका.

मीन (Pisces Horoscope) : व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा न मिळाल्याने निराश व्हाल. करिअरसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कुटुंबात सुख-शांती राहील. वडिलोपार्जित संपत्तीवरून कुटुंबात वादाची परिस्थिती उद्भवू शकते. खर्च जास्त होईल. व्यवसायात वाढ होईल. मन प्रसन्न राहील. अधिक धावपळ होईल. व्यवसायात सुधारणा होईल. नफा वाढेल. प्रवास खर्च वाढू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Embed widget