एक्स्प्लोर

Horoscope Today, May 26, 2022 :  'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास; पाहा आजचं राशीभविष्य

Horoscope Today, May 26, 2022 :  आज काही राशींच्या लोकांसाठी खास दिवस आहे. जाणून घेऊयात अजचं राशीभविष्य...

Horoscope Today, May 26, 2022 :  आज ज्येष्ठ कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आणि गुरुवार आहे. आज काही राशींच्या लोकांसाठी खास दिवस आहे. जाणून घेऊयात अजचं राशीभविष्य...

मेष (Aries Daily Horoscope)  राजकारणाशी संबंधित लोकांना चांगली बातमी मिळू शकते. आज केलेला प्रवास लाभदायक ठरेल. अचानक आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांच्या मदतीने व्यवसायात फायदा होईल. घराबाहेर पडताना आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. तुम्ही संध्याकाळी मित्रांसोबत पार्टी करू शकता. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

वृषभ (Taurus Daily Horoscope) -  कुटुंबात काही चांगली बातमी मिळू शकते. या राशीच्या लोकांसाठी हा दिवस खास आहे.  आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. सामाजिक कार्यामुळे मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. शिक्षणाच्या कामासाठी प्रवासाला जाता येईल.

मिथुन (Gemini Daily Horoscope) -  ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. या राशीच्या व्यावसायिकांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बसून भविष्यासाठी योजना बनवू शकता. उधार घेतलेले पैसे मिळू शकतात. एखाद्या जुन्या मित्राशी दीर्घकाळ बोलू शकाल.

कर्क (Cancer Daily Horoscope)  -आज तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. आरोग्याच्या समस्या जणवू शकतात. संयमाने केलेल्या कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. या राशीच्या व्यावसायिकांनी पैशाच्या व्यवहारात काळजी घ्यावी. मित्रांसोबत प्रवासाची योजना बनवू शकाल. लव्हमेटकडून महागड्या भेटवस्तूंची मागणी होऊ शकते.

सिंह (Leo Daily Horoscope) - अचानक आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होऊ शकते. शैक्षणिक कार्यात रस घ्याल. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. प्रवास टाळा. जीवनसाथीमुळे समाजात मान-सन्मान वाढेल.

कन्या (Virgo Daily Horoscope) -  आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.  जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते.  व्यवसायात लाभाची शक्यता आहे. पालकांकडून आर्थिक मदत मिळू शकते. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज काही चांगली बातमी मिळू शकते.

तूळ (Libra Daily Horoscope) - आज तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. व्यवसायात कठोर परिश्रमानंतर लाभ संभवतो. नोकरीत प्रगती संभवते. या राशीच्या लोकांनी पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. आज शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी काही चांगली बातमी मिळू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. 

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope) - आजचा दिवस सामान्य असेल. आई-वडिलांच्या तब्येतीची तुम्हाला काळजी वाटेल. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. लव्हमेट तुम्हाला लग्नाचा प्रस्ताव देऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

धनु (Sagittarius Daily Horoscope) -   कोणतेही नवीन काम पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. ऑफिसमध्ये सरप्राईज मिळू शकते. खाण्यापिण्याच्या विकारामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. लव्हमेटकडून लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

मकर (Capricorn Daily Horoscope) -  काम पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात रस घ्याल. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबात मांगलिक कार्याचे नियोजन करता येईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. संध्याकाळी मांगलिक कार्यक्रमात भाग घेता येईल. मादक पदार्थांपासून दूर राहा.

कुंभ (Aquarius Daily Horoscope) -  आज तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. यावेळी तुम्हाला संयम बाळगण्याची गरज आहे. ऑफिसमध्ये अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील. रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांच्या मदतीने व्यवसायात फायदा होईल.

मीन  (Pisces Daily Horoscope) -  आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. दिलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल.  आज सुरु केलेल्या कामात यश मिळेल. प्रवासाचे योग आहेत.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Chandra Grahan 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 3 राशींचं भाग्य फळफळलं! वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 3 राशींचं भाग्य फळफळलं! वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
Hindu Religion : देवघरात मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती? ‘या’ चुका टाळा, वास्तुशास्त्रानुसार सांगितले ‘हे’ नियम
देवघरात मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती? ‘या’ चुका टाळा, वास्तुशास्त्रानुसार सांगितले ‘हे’ नियम
Chandra Grahan 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींचे कष्ट संपले! 28 ऑगस्ट, वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींचे कष्ट संपले! 28 ऑगस्ट, वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पॉवरफुल, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
Raksha Bandhan 2026: सकाळ..दुपार.. की संध्याकाळ? राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ माहितीय? शुभ वेळ चुकली तर काय? कमी लोकांना माहित...
सकाळ..दुपार.. की संध्याकाळ? राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ माहितीय? शुभ वेळ चुकली तर काय? कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
Embed widget