एक्स्प्लोर

Horoscope Today, May 24, 2022 : सूर्याप्रमाणे चमकेल 'या' राशींचे भाग्य, पाहा आजचं राशीभविष्य

आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य..

Horoscope Today, May 24, 2022 : ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते. आज मंगळवार आहे. मंगळवार हा बजरंगबलीला समर्पित केलाज जातो. या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य..

मेष (Aries Daily Horoscope)  - वैवाहिक जीवनातील सुखात वाढ होईल. खर्च वाढेल आणि धावपळ होईल. आरोग्याची काळजी घ्या. वडिलांना आरोग्याच्या समस्या जाणवतील शकतात. कुटुंबासह धार्मिक स्थळी यात्रेला जाऊ शकता. अनावश्यक रागावर नियंत्रण ठेवा.

वृषभ (Taurus Daily Horoscope) - काही कारणामुळे मन अस्वस्थ होईल. आत्मविश्वास कमी होईल. आरोग्याबाबत सावध.  कपड्यांवरील खर्च वाढू शकतो. वडिलांची साथ लाभेल. शैक्षणिक  कार्यात अडचणी येऊ शकतात. खर्चात वाढ होईल. शैक्षणिक कामात व्यत्यय येऊ शकतो. मित्रांच्या भेटीगाठी होतील.

मिथुन (Gemini Daily Horoscope) - आत्मसंयम ठेवा. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सावध रहा. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबात मान-सन्मान मिळू शकतो. राग कमी होईल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल.

कर्क (Cancer Daily Horoscope)  - मन अस्वस्थ राहील. संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाकडून धनप्राप्ती होऊ शकते. तुमचा आत्मविश्वास कायम राहील, पण अतिउत्साही होऊ नका. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात.

सिंह (Leo Daily Horoscope) - आत्मविश्वासाने काम कराल. मन प्रसन्न राहील. संभाषणात संयम ठेवा. वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल. मनात निराशा आणि असंतोषाची भावना राहील. धार्मिक कार्ये होतील. भेटवस्तू म्हणून कपडे मिळू शकतात. इच्छेविरुद्ध नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo Daily Horoscope) - मनातील नकारात्मकता टाळा. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता निर्माण होत आहे. कौटुंबिक समस्या निर्माण होतील. खर्च जास्त होईल. उत्पन्नात सुधारणा होईल. स्वभावात चिडचिडेपणा असू शकतो. संभाषणात संयम ठेवा. 

तूळ (Libra Daily Horoscope) - आत्मविश्वास वाढेल. मन शांत राहील. जोडीदाराला आरोग्याच्या समस्या असू शकतात. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. अडचणी निर्माण होऊ शकतात.  नोकरीत अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. अनावश्यक वाद टाळा.

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope) - मन प्रसन्न राहील. नोकरीत बदलासह प्रगतीच्या संधी मिळू शकतात.  कौटुंबिक जीवन आनंदी राहील. शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात. परदेश प्रवासाची शक्यता आहे. शैक्षणिक कार्यात इच्छित परिणाम साध्य होतील. तणाव टाळा.

धनु (Sagittarius Daily Horoscope) -  कला किंवा संगीताची आवड वाढू शकते. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मित्राच्या मदतीने उत्पन्न वाढू शकते. व्यवसायातही वाढ होईल. तुमच्या बोलण्यात कटुतेचे प्रमाण जास्त असेल. संयम वाढेल.

मकर (Capricorn Daily Horoscope) - मन अस्वस्थ होईल. व्यवसायात जास्त धावपळ होईल.मित्रांशी सुसंवाद ठेवा. वडिलांची साथ मिळेल. नोकरीमध्ये दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. मित्रांचे सहकार्य मिळेल. मानसिक तणाव असू शकतो.

कुंभ (Aquarius Daily Horoscope) -  नोकरीत बदलाची संधी मिळू शकते. कुटुंबापासून दूर इतर ठिकाणी जाऊ शकता. संतापाचे क्षण आणि समाधानाच्या भावना राहतील. कुटुंबासमवेत सहलीला जाण्याची शक्यता आहे. अनियोजित खर्च वाढतील. जोडीदाराला आरोग्याच्या समस्या असू शकतात. पालकांचे सहकार्य मिळेल.

मीन  (Pisces Daily Horoscope) -  अनावश्यक राग आणि वाद टाळा. व्यवसायात अधिक धावपळ होईल. एखाद्या मित्राची मदत मिळू शकते. मनःशांती राहील. नकारात्मक विचारांचा प्रभाव टाळा. धार्मिक कार्यात रुची वाढेल. आईला आरोग्याच्या समस्या असू शकतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn August Monthly Horoscope 2026: मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
Virgo August Monthly Horoscope 2026 : कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य
कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
Embed widget