Horoscope Today, May 13, 2022 : आज हस्त नक्षत्र आहे. चंद्र कन्या राशीत आहे. शनि आज कुंभ राशीत आहे. गुरू आणि शुक्र मीन राशीत आहेत. मेष, मिथुन, तूळ राशींसाठी आजचा दिवस काहीसा तापदायक ठरू शकतो. तर, वृभ आणि वृश्चिक राशींसाठी आज दिवस चांगला आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य..


मेष (Aries Horoscope) : मन अस्वस्थ होऊ शकते. मनःशांतीसाठी प्रयत्न करा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. खर्च जास्त होईल. आजचा दिवस तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायाशी संबंधित काही सल्ला घ्यावा लागेल. वाद टाळण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल,


वृषभ (Taurus Horoscope) : कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवाल. आत्मविश्वास वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. पालकांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. नोकरीच्या संधी मिळतील. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते. काम जास्त होईल. कोणत्याही मालमत्तेतून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. अतिउत्साही होणे टाळा.


मिथुन (Gemini Horoscope) : व्यवसायात अडचणी येऊ शकतात. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. जास्त राग टाळा. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. संतती सुखात वाढ होईल. आज दिवसाच्या सुरुवातीला काही चांगली बातमी मिळू शकते. शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ शुभ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.


कर्क (Cancer Horoscope) : आर्थिक आवक मोठ्याप्रमाणात वाढू शकते. व्यवसायातील योजनांनाही आज गती मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. धार्मिक कार्यात रस घ्याल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी खास असणार आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा वाद होऊ शकतो. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. एखाद्या मित्राचे सहकार्यही मिळेल. भौतिक सुखांचा विस्तार होईल.


सिंह (Leo Horoscope) : अनावश्यक राग टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. काम जास्त होईल. घरगुती कामात व्यस्त राहाल. व्यापारी वर्गाने कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करावा. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. जबाबदाऱ्या पूर्ण केल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. राजकारणात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.


कन्या (Virgo Horoscope) : आज तुमचे दान पुण्य कार्यात खर्च होईल. भूतकाळात केलेल्या कृतींचा लाभ तुम्हाला आज मिळेल. आज सुरु केलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. प्रवासाचे योग आहेत. आज सुरु केलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका.


तूळ (Libra Horoscope) : जास्त खर्चामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल. स्वतःला अतिविचाराचा बळी होऊ देऊ नका.  मन प्रसन्न राहील. तुम्हाला एखाद्या मित्राकडून व्यवसायाची ऑफर मिळू शकते. व्यवसायातून उत्पन्न वाढेल. सहलीला जावे लागेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या उद्देशाने केलेल्या गुंतवणुकीतून पैसा मिळेल. अनावश्यक वादापासून दूर राहा,


वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. कार्यालयातील कर्मचारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. या राशीच्या व्यावसायिकांना आज काही सरप्राईज मिळू शकतात. शैक्षणिक कार्यात रस वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायाच्या योजनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आर्थिक प्रश्न सुटतील. चांगली बातमी मिळेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.


धनु (Sagittarius Horoscope) : मन शांत राहील. कपड्यांवरील खर्च वाढू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्नात सुधारणा होईल. शैक्षणिक कार्यासाठी परदेशात स्थलांतर होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद निर्माण होऊ शकतात. आत्मविश्वास कमी होईल. ऑफिसमध्ये तुम्हाला अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. आपले मत व्यक्त करण्यास संकोच करू नका.


मकर (Capricorn Horoscope) : सामाजिक कार्यात रस घ्याल. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतो. अनावश्यक खर्च वाढू शकतो. कार्यालयातील अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवा. नोकरीत तुमची प्रगती होईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. अनावश्यक राग आणि वाद टाळा. शैक्षणिक कार्यात व्यस्तता वाढू शकते. वैवाहिक सुखात वाढ होईल. व्यवसायात मित्राचे सहकार्य मिळेल.


कुंभ (Aquarius Horoscope) : मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा. कार्यक्षेत्रात वाढ होऊ शकते. काम जास्त होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. कमवलेली संपत्ती कमी होईल. स्वभावात चिडचिडेपणा असू शकतो. एखादा मित्र येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी तुम्ही कोणताही नवीन व्यवसाय केलात तर त्यातही तुम्हाला नक्कीच यश मिळेल.


मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्ततेचा असेल. एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात सामान्य लाभ होईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. संभाषणात संयमित राहा. मित्रांसोबत अनावश्यक वाद टाळा. व्यवसाय समाधानकारक राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्त्वाच्या बातम्या :