एक्स्प्लोर

Horoscope Today, April 24, 2022 : वृषभ, तूळसह ‘या’ राशींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता! जाणून घ्या आजचे राशीभविष्य..

Horoscope Today April 24, 2022 : मेष, तूळ आणि मीन राशीच्या लोकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी वडिलधाऱ्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Horoscope Today April 24, 2022 : आज श्रवण नक्षत्र असून, मकर रास आहे. गुरु आज मीन राशीत आहे. मेष, तूळ आणि मीन राशीच्या लोकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी वडिलधाऱ्यांचा सल्ला अवश्य घ्यावा. वृषभ, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. दिवस काहीसा कठीण असणार आहे. मात्र, एखादी चांगली बातमी कानावर येऊ शकते. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मात्र, अतिरिक्त काम करण्याची तयारी ठेवा. स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. गुंतवणूक करताना विचार करा. एखाद्या वरकरणी चांगल्या वाटणाऱ्या ठिकाणी पैसे गुंतवू नका.

वृषभ (Taurus Horoscope) : आज दिवसभर उत्साही राहाल. जे काम हातात घ्याल, त्यात नक्की यश मिळेल. प्रवास करायचा असल्यास तो काही काळ पुढे ढकला. मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न करा. मित्रांची भेट होईल आणि त्यांचे सहकार्य देखील होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आर्थिक स्थितीतही काहीसा सुधार होईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini Horoscope) : आजच्या दिवशी कोणतेही काम नाही म्हणून टाळू नका. सततच्या वाढणाऱ्या खर्चावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न कराल. कोणतीही मौल्यवान गोष्ट खरेदी करताना काळजी घ्यावी लागेल. बोलताना संयम बाळगणे आवश्यक आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. काही जुने व जवळचे मित्र भेटण्याचे योग आहेत. आर्थिक समस्यांचे निराकारण होईल.

कर्क (Cancer Horoscope) : आज शत्रूला सहज पराजित कराल. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. या काळात घरगुती जबाबदाऱ्या विसरू नका, अन्यथा कुटुंबाचा रोष ओढवून घ्याल. प्रिय व्यक्तीशी बोलताना संयम बाळगा. एखादे काम करण्यास मोठ्यांनी मनाई केली असेल, तर त्यापासून दूरच राहा. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळणार आहेत. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

सिंह (Leo Horoscope) : आज आरोग्याची काळजी घेण्याचा दिवस आहे. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.  नोकरदार वर्गाने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांसोबत वाद संभवतात. प्रवास करावा लागू शकतो. हुशारीचा वापर कराल, तर नक्की यशस्वी व्हाल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला कामी येईल. कुटुंबाची साथ मिळेल. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.

कन्या (Virgo Horoscope) : आज तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्यासंबंधित कुरबुरी वाढू शकतात. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आपापसांतील वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. जुन्या गोष्टी विसरून, पुढे जाण्याचा प्रयत्न करा. अति रागराग करणे टाळा. मनात निराशेची भावना राहील. मात्र, खचून जाऊन नका, जिद्दीने पुढे जात राहा. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा.

तूळ (Libra Horoscope) : आज दिवसभर मनःशांतीच्या शोधात असाल. अचानक खर्च वाढू शकतात. कामच्या ठिकाणी अधिक सक्रिय राहावे लागेल. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. कुणालाही उधारी देणे टाळा. प्रिय व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी कोणताही करार करण्यापूर्वी वडिलधाऱ्यांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल. काम यश मिळाल्याने आनंदी राहाल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : समाजकार्यात रस दाखवाल. सामजिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या लोकांसाठी दिवस आनंदमय असणार आहे. मनातील काही आशा पल्लवित होतील. आर्थिक स्थिती देखील सुधार होईल. एखादे नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. विवाहयोग्य लोकांना चांगले स्थळ सांगून येईल.

धनु (Sagittarius Horoscope) : आज तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मनःशांती मिळेल. पैशांचा व्यवहार करताना सावध राहा, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. आर्थिक तंगीमुळे एखादे काम अर्धवट राहू शकते. मात्र, कुटुंबाकडून मदतीचा हात मिळेल. नोकरपेशा लोकांवर अतिरिक्त जबाबदारी पडू शकते. प्रवासाचे योग देखील आहेत. आरोग्याची काळजी घ्या.

मकर (Capricorn Horoscope) : आज तुमचे मन प्रसन्न राहील. स्वतःकडे लक्ष देण्याचा दिवस आहे. एखादी खास भेटवस्तू देखील मिळू शकते. आर्थिक लाभ झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. बहिण भावांचे कामात सहकार्य मिळेल. एखाद्या समस्येवर तोडगा शोधताना कुटुंबातील सदस्यांची मदत घ्या. व्यवसायाच्या विस्तारासाठी पैसे मिळू शकतात. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.

कुंभ (Aquarius Horoscope) : अनावश्यक वाद घालणे टाळा. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी मदतीची गरज भासल्यास, ती घ्या. प्रवासाची संधी चालून आल्यास ती स्वीकारा. यामुळे लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. अचानक आर्थिक लाभ झाल्याने अनेक चिंता दूर होतील. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.

मीन (Pisces Horoscope) : मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या निमित्ताने धावपळ होईल. त्यामुळे थकवा जाणवेल आणि डोकेदुखी, अंगदुखी, ताप इत्यादी समस्याही उद्भवू शकतात. आज तुम्हाला रखडलेले पैसे परत मिळू शकतात. मालमत्तेत गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तणाव टाळण्याचा प्रयत्न करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कोणतेही काम करताना ते काळजीपूर्वक करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Embed widget