एक्स्प्लोर

Horoscope Today 8 September 2026: आज मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा जाणार? 'या' 6 राशींची कठीण परीक्षा? आर्थिक नुकसानीचे संकेत? आजचे राशीभविष्य

Horoscope Today 8 September 2026: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे हे जाणून घेऊयात.

Horoscope Today 8 September 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज 8 सप्टेंबर 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस हा भगवान गणेशाला (Lord Ganesh) समर्पित आहे. आजच्या दिवशी भक्त भगवान गणेशाची पूजा करतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस एखाद्या कौटुंबिक किंवा वैयक्तिक विषयात तुमच्यावर गैरसमज होऊ शकतो. लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांतपणे तुमची बाजू मांडा. कामात नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत घाईचे निर्णय टाळा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आज घरातील वातावरण सुधारण्याची संधी आहे. एखाद्या जुन्या मतभेदावर संवादातून तोडगा निघू शकतो. कामात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. अनावश्यक खर्च टाळा..

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस संवाद महत्त्वाचा ठरेल. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ नये याची काळजी घ्या. नातेवाईकांशी चर्चा करताना संयम ठेवा. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची नाराजी दूर करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ शकता. भावनिक निर्णय घेण्याऐवजी वस्तुस्थितीचा विचार करा. कामात थोडा ताण जाणवेल, पण दिवसअखेर समाधान मिळेल..

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी देखील आज तुमच्या नेतृत्वगुणांची परीक्षा होऊ शकते. सर्वांची जबाबदारी स्वतःवर घेण्यापेक्षा कामाचे वाटप करा. कुटुंबात तुमच्या मताला महत्त्व मिळेल, पण हट्ट टाळा. आर्थिक स्थिती स्थिर राहील.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आज एखाद्या छोट्या गोष्टीचे मोठे रूपांतर होऊ नये यासाठी आज शांत राहणे फायदेशीर ठरेल. कामात बारकाईने लक्ष दिल्यास चूक टाळता येईल. घरातील एखादी व्यक्ती तुमच्या मदतीची अपेक्षा करू शकते..

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आज नातेसंबंधांमध्ये समतोल राखणे महत्त्वाचे आहे. कोणाची बाजू घेण्याआधी दोन्ही बाजू ऐका. कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी तुमची मध्यस्थी उपयोगी पडू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा..

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस मनात साचलेल्या गोष्टी आज बाहेर पडू शकतात. मात्र रागाच्या भरात बोललेले शब्द नंतर पश्चात्ताप देऊ शकतात. त्यामुळे महत्त्वाच्या चर्चेत संयम ठेवा. कामात एखादी अडचण दूर होईल 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. कुटुंबातील वातावरण पूर्ववत करण्यासाठी तुमचा हलका-फुलका स्वभाव मदत करेल. प्रवास किंवा बाहेरच्या कामाची शक्यता आहे. नवीन संधी मिळू शकते. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आज जबाबदाऱ्या वाढतील. प्रत्येक गोष्ट स्वतः करण्याचा प्रयत्न करू नका. कुटुंबातील एखाद्या निर्णयावर मतभेद होऊ शकतात; चर्चा करून निर्णय घेणे योग्य. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आज तुम्हाला काही गोष्टी मनासारख्या न झाल्यामुळे अस्वस्थ वाटू शकते. मात्र परिस्थितीला थोडा वेळ दिल्यास ती सुधारेल. मित्र किंवा नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळू शकते. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आज भावना आणि व्यवहार यांचा समतोल साधा. कुटुंबातील एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो; त्यावर शांतपणे तोडगा काढण्याची संधी आहे. आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यातून मनःशांती मिळेल..

हेही वाचा :

Ganesh Chaturthi 2026: 14 की 15 सप्टेंबर…बाप्पाला कोणत्या दिवशी घरी आणावे? नेमकी तिथी, शुभ मुहूर्त कोणता? गणेश चतुर्थीच्या तारखेबद्दल संभ्रम दूर करा..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Gochar 2026 : शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
November 2026 Monthly Horoscope : वृषभ, तूळसह 'या' राशींसाठी नोव्हेंबरचा महिना भाग्यशाली; धनलाभाचा सुवर्णयोग, करिअरलाही मिळणार नवी दिशा, वाचा लकी राशी
वृषभ, तूळसह 'या' राशींसाठी नोव्हेंबरचा महिना भाग्यशाली; धनलाभाचा सुवर्णयोग, करिअरलाही मिळणार नवी दिशा, वाचा लकी राशी
Chanakya Niti : 'हे' 7 प्राणी गाढ झोपेत असतील तर चुकूनही उठवू नका; अन्यथा जीवावर बेतू शकतं, चाणक्य सांगतात...
'हे' 7 प्राणी गाढ झोपेत असतील तर चुकूनही उठवू नका; अन्यथा जीवावर बेतू शकतं, चाणक्य सांगतात...
Guru Gochar 2026 : सिंह राशीत गुरु ग्रहाचं संक्रमण! गुरुच्या संक्रमणामुळे 7 राशींच्या अडचणीत होणार वाढ...पदोपदी संकटाचा इशारा
सिंह राशीत गुरु ग्रहाचं संक्रमण! गुरुच्या संक्रमणामुळे 7 राशींच्या अडचणीत होणार वाढ...पदोपदी संकटाचा इशारा
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, बँक खाते चेक करा
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणं सुरु, बँक खाते तपासा
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
Nashik Mahakumbh: महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
Punjab AAP Candidate List: आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार, 35 दिवसांचा राज्यव्यापी दौरा, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणार, आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार,राज्यव्यापी दौऱ्यात आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
Eknath Shinde Shivsena: महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
Embed widget