एक्स्प्लोर

Horoscope Today : कर्क, कन्या आणि तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, वाचा आजचं राशीभविष्य

आज वार मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे.

Horoscope Today 8 August 2023 : आज वार मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे.  कर्क, कन्या आणि तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहील.


मेष

मेष राशीच्या लोकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. शक्य तितक्या लवकर एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, अन्यथा, तुम्हाला काही आजार होऊ शकतात. तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या असू शकतात किंवा रक्तदाबाशी संबंधित काही आजार असू शकतात. त्यामुळं मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरु शकतो. कुटुंबासमवेत कुठेतरी बाहेरगावी जाण्याचा कार्यक्रम बनवू शकता. वाहन चालवताना काळजी घ्या.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायात कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नये. कोणताही मोठा व्यवहार करणे टाळावे अन्यथा व्यवसायात तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळं तुमच्या कुटुंबात मतभेद होऊ शकतात. तुम्हाला एखादे महत्वाचे काम सुरु करायचे असेल तर आजचा निर्णय पुढे ढकला, अन्यथा, एखादे मोठे काम नुकसान सहन करावे लागू शकते.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस चढ उताराचा असेल. तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचे तर उद्या तुमची तब्येत थोडी बिघडू शकते.तुम्हाला थकवा जाणवेल.डोकेदुखी वगैरेही होऊ शकते.डॉक्टरांना दाखवून औषधे घेत राहा.तुमच्या कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम करू शकता,पण जपून चाला,नाहीतर तुम्हाला काही शारीरिक दुखापत होऊ शकते.उद्याचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला राहील.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. तुम्ही ठरवलेली काम यशस्वी होतील. कुटुंबातील आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. तुम्हाला आज अचानक पैसेही मिळू शकतात. तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर यश मिळेल तसेच त्यात तुम्हाला नफाही मिळेल. 

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देणार असाल तर थोडा विचार करूनच जा. प्रवास करताना काळजी घ्या, अन्यथा अपघाताला सामोरे जावे लागू शकते. व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायात थोडी काळजी घ्यावी.

कन्या 

कन्या राशीच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासमवेत कुठेतरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम करू शकता. तुमची अपूर्ण राहिलेली कामं आज मार्गी लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्यामध्ये यश मिळेल. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ

तूळ राशीच्या लोकांटी जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित कोणतीही प्रकरणे मार्गी लागतील. ज्यामध्ये तुम्हाला नफा मिळू शकेल. तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी शुभ दिवस आहे. आत्ता तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते करू शकाल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. तुमच्या कुटुंबात कोणताही शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या अनेक पाहुण्यांना आमंत्रित करू शकता. आज संध्याकाळी तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो. तुम्ही कोणत्याही सामाजिक संस्थेशी निगडीत असाल तर आज तुमच्या पदाची प्रगती होईल आणि समाजात तुमचा सन्मान वाढू शकेल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात येईल, त्यामुळं तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये काही प्रमाणात समाधान दिसेल. तुम्ही तुमच्या घरात कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित करू शकता. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. जर तुम्ही प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर आज लांबच्या प्रवासाला जाऊ नका अन्यथा तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा अन्यथा तुम्हाला शारीरिक दुखापत होऊ शकते. तुम्हाला तुमचा कोणताही नवीन व्यवसाय करायचा असेल तर तुमच्या जोडीदारावर जास्त विश्वास ठेवू नका.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांचे आरोग्य खूप चांगले राहील. तुमची जुनी रखडलेली कामं आज पूर्ण होतील. तुमच्या मालमत्तेशी संबंधित कोर्टात काही प्रकरण चालू असेल तर ते सोडवण्यात अडथळे येऊ शकतात. तुमचे मन खूप अस्वस्थ होऊ शकते. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमच्या कुटुंबात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल. ज्यांच्यासोबत राहिल्याने तुमचे मन बदलेल आणि तुमच्या मनालाही थोडा आनंद वाटेल. तुम्ही तुमच्या कुटुंबात कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित करू शकता. समाजात आणि कुटुंबात तुमचा सन्मान वाढेल. जर तुम्हाला व्यवसाय सुरु करायचा असेल तर आज तुम्हाला फायदा होईल. त्यामुळं तुमची संपत्तीही वाढेल.

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याचे महत्त्व नाही: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याचे महत्त्व नाही: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Embed widget