एक्स्प्लोर

Horoscope Today 30 March 2026 : आज सोमवारच्या दिवशी 'या' 7 राशींची कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 30 March 2026 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे हे जाणून घेऊयात.

Horoscope Today 30 March 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 30 मार्च 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस हा महादेवाला (Lord Shiva) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी भक्त भगवान शंकराची पूजा करतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. दिवसभर तुमची कामाच्या बाबतीत धावपळ असेल. तसेच, तुम्ही घेतलेल्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. कामाच्या बाबतीत तुम्ही सतर्क असाल. नोकरदार वर्गातील लोकांना जर नोकरीत बदल करायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी शुभकारक असणार आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तसेच, कामाच्या बाबतीत तुम्हाला लवकरच प्रवासाचे योग जुळून येतील. जर एखादं नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस सुखकारक असणार आहे. आजच्या दिवसात तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येतील. शुभ कार्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला थोडाफार संघर्ष करावा लागणार आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. घरातील वातावरण काहीसं तणावाचं असणार आहे. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी देखील आजचा दिवस शुभदायी असणार आहे. आज तुमची रखडलेली सगळी कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, धार्मिक कार्यात देखील सहभागी व्हाल. तुमच्या व्यवसायाचा आलेख वर चढताना दिसेल.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आजच्या दिवसात तुम्ही एखादी चांगली सवय स्वत:ला लावून घेऊ शकता. किंवा स्वत:मध्ये काही बदल घडवून आणू शकता. नोकरदार वर्गातील लोकांसाठी देखील आजचा दिवस चांगला असेल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भरभराटीचा असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. काही तुमची रखडलेली कामे आज पार पडतील. महत्त्वाच्या कामामध्ये जास्त वेळ घालवू नका. तसेच, कुटुंबियांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. तसेच, तुमची मानसिक स्थिती चांगली असेल. प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. पार्टनरबरोबर चांगला व्यवहार ठेवा. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असेल. आजच्या तुमच्या हातून शुभकार्य घडेल. तसेच, घरगुती कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. जर तुम्हाला एखादं वाहन किंवा प्रॉपर्टी खरेची करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. तुमच्या व्यवसायात काही चढ-उतार पाहायला मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. तसेच, इतरांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. कलागुणांना चांगला वाव मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आज सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आज महत्त्वाची कामे करु नका. तसेच, पैशांशी संबंधित कोणतेही व्यवहार आज हातात घेणं टाळा. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. आरोग्याच्या बाबतीत थोडेफार चढ-उतार तुम्हाला सांभाळावे लागतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चागंला असणार आहे. आज तुम्ही मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच, काही महत्त्वाच्या कामांना प्रोत्साहन द्या. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. तसेच, तुमच्या व्यवसायात काही चढ-उतार असतील. मात्र, हळुहळू परिस्थिती नियंत्रणात राहील.

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Sade Sati : कठीण काळ संपणार! कुंभ, मीन आणि मेष राशींची संपणार शनीची साडेसाती; कठीण कालखंडाचा 'या' दिवशी होणार शेवट

 

महत्त्वाच्या बातम्या

Chandra Grahan 2026 : 28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
Shani Nakshatra Parivartan : शनिचं नक्षत्र परिवर्तन 3 राशींवर सर्वात भारी; 20 ऑगस्टपासून 'या' राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर
शनिचं नक्षत्र परिवर्तन 3 राशींवर सर्वात भारी; 20 ऑगस्टपासून 'या' राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget