एक्स्प्लोर

Horoscope Today : मेष, वृश्चिक आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Horoscope Today : आज काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आजचे राशीभविष्य (Horoscope Today) मेष, वृश्चिक आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी खास आहे.

Horoscope Today 30 December 2022 : आज शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022. आज 2022 या वर्षातील शेवटचा शुक्रवार आहे. आज काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आजचे राशीभविष्य (Horoscope Today) मेष, वृश्चिक आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी खास आहे. आज तुमच्या राशीबाबत नेमकं काय भाकित करते? याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत. जाणून घेऊयात सविस्तर आजचं राशीभविष्य...

मेष 

मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. सत्ताधारी लोकांकडून मदत मिळेल. तुमच्या मुलांशी संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्हाला इतरांचे सहकार्य मिळेल.

वृषभ 

वृषभ राशींच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आज धावपळ होण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटेल.

मिथुन

मिथुन राशींच्या लोकांची आर्थिक प्रगती होईल. आज काही कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आज धावपळ होईल. .

कर्क 

तुम्हा ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्राची आज प्रगती होईल. आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कोणताही आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. जोखीम घेऊ नका.

सिंह

सिंह राशींच्या लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. शासनाचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा.

कन्या 

आज कन्या राशींच्या लोकांचा सन्मान होण्यची शक्यता आहे. व्यवसायिक क्षेत्रात प्रगती होईल. सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल. कोणत्याही कामासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील.


तुळ

तुळ राशींच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमचे विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक 

वृश्चिक  राशींच्या लोकांची सामाजिक कार्यात रुची वाढेल. तसेच तुमची प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाजू मजबूत राहतील. आज तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे. 

धनु 

तुम्ही कोणत्याही कामासाठी केलेले प्रयत्न आज यशस्वी ठरतील. परदेशी प्रवासाची शक्यता आहे. तुमच्या व्यावसायिक योजना फलदायी ठरतील. 

मकर

तुमच्या नात्यातील प्रेम वाढेल. व्यावसायासाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. तुमचा सन्मान वाढेल. मात्र मकर राशींच्या लोकांची आज धावपळ होण्याची शक्यता आहे.

कुंभ 
आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण स्नेह आणि सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीत बळ येईल. तुम्हाला आर्थिक लाभ होईल. व्यवसाय करणारे लोक आनंदी राहतील.

मीन 

कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आज तुम्ही विविध योजनांमध्ये गुंतवणूक करु शकता. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. रागावर नियंत्रण ठेवा. आज संयमाने वागा.

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs 22 August 2026 : 22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion : पूजा करताना दिवा विझला तर अशुभ मानतात; पण शास्त्र नेमकं काय सांगतं? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण...
पूजा करताना दिवा विझला तर अशुभ मानतात; पण शास्त्र नेमकं काय सांगतं? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण...

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget