Horoscope Today 27 December 2024 : पंचांगानुसार, आज 27 डिसेंबर 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
आज व्यवहारामध्ये धूर्तपणा दाखवणार आहात.
वृषभ (Taurus Horoscope Today)
तरुणांचे विवाह ठरले तरी काही कारणामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
मिथुन (Gemini Horoscope Today)
प्रेम प्रकरणांमध्ये तरुणांना यश मिळेल.
कर्क (Cancer Horoscope Today)
आज खूप स्वप्न रंगवाल आणि त्याप्रमाणे वाटचाल सुरू कराल.
सिंह (Leo Horoscope Today)
जुन्या विचारांना उजाळा द्याल. नोकरी-व्यवसायात प्रचंड कष्ट पडतील.
कन्या (Virgo Horoscope Today)
काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा.
तूळ (Libra Horoscope Today)
आज आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग वाढवावा लागेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
आर्थिक घेणी लांबण्याची शक्यता आहे. अपेक्षित संधी क्वचितच लाभतील.
धनु (Sagittarius Horoscope Today)
आज हुशारी आणि उद्योगप्रियेतेमुळे यशाला खेचून आणाल.
मकर (Capricorn Horoscope Today)
महिलांना घरात तडजोडी कराव्या लागतील. व्यवहार चातुर्य उत्तम राहील.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
आज कोणत्याही गोष्टीमध्ये वेळ मारून देण्यात हुशारी दाखवाल.
मीन (Pisces Horoscope Today)
सरकारी कामांमध्ये पूर्वीपासून येणारे अडथळे दूर होऊन जातील, त्यामुळे कामांना वेग येईल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: