एक्स्प्लोर

Horoscope Today 25 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशींवर आज विठ्ठलाची कृपा! करिअर, आर्थिक स्थिती कशी? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 25 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 25 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा दिवस चांगला जाईल. तुमच्यावर जास्त कामाचा बोजा राहणार नाही, ज्यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज व्यवसायात नुकसान सहन करावं लागू शकतं, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागू शकतो.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं, रागाच्या भरात कोणाशीही वाईट बोलू नये.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुमच्या डोळ्यांसंबंधित किंवा दातांच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. थंड पदार्थ खाणं टाळा.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगतीचे मार्ग सापडतील. तुम्ही तुमच्या कामात मेहनत घेतली तर तुमचा बॉस तुमच्यावर खूश असेल.

व्यवसाय (Business) - आज तुमचा व्यवसाय मध्यम असेल, तुम्हाला जास्त नफा होणार नाही आणि तुमचं नुकसानही होणार नाही.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, आज विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी एकाग्रतेने अभ्यास करतील, ज्यामुळे त्यांना परीक्षेत यश मिळू शकेल.

आरोग्य (Health) - आज आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहावं लागेल. डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते, त्यामुळे तुम्ही कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर काम करताना चष्मा लावलाच पाहिजे.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये मेहनतीने काम केल्यास तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं आणि तुमचा पगारही वाढू शकतो.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात आळशीपणा करू नका. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी कठोर परिश्रम केले तर तुम्हाला प्रगती करता येईल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाकडे खूप लक्ष देणं आवश्यक आहे.

कौटुंबिक (Family) - आज तुम्ही खरेदीसाठी बाजारात जाऊ शकता, परंतु तुम्ही खूप जास्त पैसे खर्च करू शकता, त्यामुळे तुम्ही हात आखडते घेतले तर बरं होईल, अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani 2024 : दिवाळीनंतर शनि चालणार सरळ चाल; 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्समध्ये होणार अफाट वाढ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Guru Transit 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीनो, 11 मार्चची गुरूची थेट चाल, पुढचे 3 महिने 4 राशींची भरभराट, कोणासाठी टेन्शन? 
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीनो, 11 मार्चची गुरूची थेट चाल, पुढचे 3 महिने 4 राशींची भरभराट, कोणासाठी टेन्शन? 
Guru Transit 2026: मेष, वृषभ, मिथुन राशींचं मोठ्या संघर्षानंतर भाग्य फळफळलं! 11 मार्चला गुरू ग्रह मार्गी, 2 जून पर्यंत नो टेन्शन, पैसा दुप्पट, नोकरीत प्रमोशन...
मेष, वृषभ, मिथुन राशींचं मोठ्या संघर्षानंतर भाग्य फळफळलं! 11 मार्चला गुरू ग्रह मार्गी, 2 जून पर्यंत नो टेन्शन, पैसा दुप्पट, नोकरीत प्रमोशन...
Guru Margi 2026: गुढीपाडवा पूर्वीच 4 राशींचं नशीब फळफळलं! आज गुरू ग्रह मार्गी झाला, दत्तगुरूंच्या कृपेने कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम....
गुढीपाडवा पूर्वीच 4 राशींचं नशीब फळफळलं! आज गुरू ग्रह मार्गी झाला, दत्तगुरूंच्या कृपेने कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम....
Shani Ast 2026: शनिची ती एक संधी, 4 राशींना 40 दिवसांचा गोल्डन टाईम! 13 मार्चचा शनि अस्त, नशीब रातोरात चमकेल, पैसा, प्रगतीचा वेग दुप्पट... 
शनिची ती एक संधी, 4 राशींना 40 दिवसांचा गोल्डन टाईम! 13 मार्चचा शनि अस्त, नशीब रातोरात चमकेल, पैसा, प्रगतीचा वेग दुप्पट... 

व्हिडीओ

Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग
Kolhapur Gas Cylinder Issue : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी घरगुती गॅस घेण्यासाठी गर्दी
Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Benjamin Netanyahu: इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत वेगळीच चर्चा, बेंजामिन नेत्यानाहू गेले कोणीकडे? उलटसुलट चर्चांना उधाण
इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत वेगळीच चर्चा, बेंजामिन नेत्यानाहू गेले कोणीकडे? उलटसुलट चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीसांनी स्टे देऊनही महापौर रितू तावडेंनी BMCच्या इंजिनिअर्सच्या बदलीचा आदेश दिला, प्रशासनात संभ्रमाचे वातावरण
देवेंद्र फडणवीसांनी स्टे देऊनही महापौर रितू तावडेंनी BMCच्या इंजिनिअर्सच्या बदलीचा आदेश दिला, प्रशासनात संभ्रमाचे वातावरण
Iran War Live Update: तेलसाठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणकडून इस्रायलवर सर्वात मोठ्या हल्ल्याला सुरुवात; अमेरिकन तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, गुगल आणि अमेझॉन कार्यालये सुद्धा टार्गेटवर?
तेलसाठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणकडून इस्रायलवर सर्वात मोठ्या हल्ल्याला सुरुवात; अमेरिकन तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, गुगल आणि अमेझॉन कार्यालये सुद्धा टार्गेटवर?
घरगुती गॅसचा तुटवडा, एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगाच रांगा; दुचाकी, चारचाकी घेऊन सिलिंडरसाठी धाव
घरगुती गॅसचा तुटवडा, एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगाच रांगा; दुचाकी, चारचाकी घेऊन सिलिंडरसाठी धाव
Shivam Dubey Travel In Train: छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प्रवास!
छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प्रवास!
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
Embed widget