Horoscope Today 25 November 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 25 नोव्हेंबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस आपण भगवान हनुमानाला (Lord Hanuman) समर्पित करतो. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

विद्यार्थ्यांच्या अवखळपणाला मोठ्या लोकांनी बांध घातला तर त्यांना रुचणार नाही महिला करिअर कडे जास्त लक्ष देतील.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

तुम्ही आक्रमक नाही तरीसुद्धा त्याची कसर शिस्त आणि अभ्यासू वृत्ती या गुणांनी भरून काढाल.

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

व्यवसाय तुम्ही करीत असलेल्या कामाचे चीज होईल तुम्ही तयार केलेल्या वस्तू लोकांच्या समोर येतील.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

व्यवसायात मालाचा खप वाढेल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल धडाडीने सर्व गोष्टींना सामोरे जाल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

भाग्याची साथ असली तरी संघर्ष केल्याशिवाय पदरात काही पडणार नाही.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळेल घरात किंवा घराबाहेर रागाचा पारा चढेल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

आज समतोल वृत्तीने सर्व कामे कराल महिलांना बरेच कष्ट पडतील.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

नोकरीमध्ये एखादी जादा जबाबदारी अंगावर पडेल घरामध्ये चैनीच्या वस्तूंचे खरेदीचे बेत आखाल.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

मनाला हवा तसा बदल घरामध्ये करून घ्याल घरात आनंदी आणि उत्साही वातावरण राहिल्यामुळे सारे खुश राहतील.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

कुटुंबामध्ये तरुण वर्गाची येजा राहील तरुण वर्गाला आवडत्या व्यक्तीचा सहवास मिळेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

विवाहाची इच्छा असणाऱ्यांचा विवाह ठरतील नोकरी व्यवसायातील उत्तम वातावरणामुळे कामाची गती वाढेल.

मीन रास (Pisces Horoscope Today)

वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या संधी येतील कलेमध्ये करिअर असणाऱ्यांना प्रसिद्धी मिळेल.

हे ही वाचा :   

Weekly Lucky Zodiac Signs : आजपासून पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींचं नशीब फळफळणार; बुधादित्य योगासह संपत्तीत होणार भरभराट, हातात खेळेल पैसा