Horoscope Today 23 October 2024 : पंचांगानुसार, आज 15 मे 2024, आजचा दिवस शनिवार. हा जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. एकूणच आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ राहणार आहे तर कोणत्या राशींसाठी अशुभ राहणार आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार कसा राहील? कर्क, सिंह, कन्या राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


नोकरी (Job) - इतके दिवस तुम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करत होतात ते अखेर पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. 


व्यापार (Business) - तुम्ही तुमच्या व्यवसायात तुमच्या जोडीदाराला सुद्धा घेऊ शकता. यामुळे तुमचा ताण कमी होईल. तसेच, गती वाढेल. 


तरूण (Youth) - जे तरुण वर्गातील सिंगल लोक आहेत त्यांना लवकरच त्यांच्या आयुष्याचा जोडीदार भेटेल. त्यामुळे तुम्ही खूप आनंदात असाल. 


आरोग्य (Health) - तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच, त्यांना वेळीच डॉक्टरांकडे घेऊन जावे. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


नोकरी (Job) - सिंह राशीचे लोक कामाच्या ठिकाणी एकनिष्ठ असतील. तुमच्या कामाची ऑफिसमध्ये दखल घेतली जाईल. तुम्हाला प्रमोशनही मिळू शकतं. 


व्यापार (Business) - आज तुम्ही तुमच्या व्यवसायात काहीतरी मोठा निर्णय घेऊ शकता. यामुळे एकतर तुमचा फायदा होईल किंवा तुमचा तोटा होईल. 


तरूण (Youth) - तरुण वर्गातील मुलांचा ओढा समाजकारणाकडे जास्त असेल. 


आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य आज चांगलं असणार आहे. काळजी करण्याची काही गरज नाही. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


नोकरी (Job) - आज तुमच्या ऑफिसमधील वातावरण सकारात्मक असेल. त्यामुळे कामाचा ताण जाणवणार नाही. 


व्यापार (Business) - तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही नवीन बदल हवे असतील तर तुम्ही ते करु शकता. 


तरूण (Youth) - सध्या परीक्षांचे दिवस असल्यामुळे तुम्ही दिवसभर अभ्यासात मग्न असाल. 


आरोग्य (Health) - ज्या लोकांना कान, नाक, घशाच्या संबंधित आजार आहे त्यांनी थोडं सतर्क राहावं. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Guru Pushya Nakshatra 2024 : दिवाळीआधी जुळून आला 'गुरु पुष्य नक्षत्र' योग; सोनं, घर, गाडी खरेदीसाठी शुभ मुहूर्त नेमका कोणता?