Horoscope Today 23 December 2024 : पंचांगानुसार, आज 23 डिसेंबर 2024, आठवड्याचा पहिला दिवस सोमवार असल्या कारणाने जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 18 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


आज बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका आर्थिक दृष्टीने फसवणूक होण्याची शक्यता आहे. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


वैवाहिक जीवनाचा प्रांत नाजूक आणि बिकट झालेला जाणवेल संसारात तडजोड करावी लागेल. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


तरुण वर्गाचे विवाह ठरताना अडचणी येण्याची शक्यता आहे व्यवसायात ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या मिळणार नाहीत. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


आज अतिशय धोरणीपणाने वागाल आणि उशिरा का होईना कामाच्या बाबतीत यश मिळेल. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे  असेल.


कन्या रास (Virgo Horoscope Today)


आज वेगळेच उत्साही आणि आनंदी वातावरण लाभेल बऱ्याच दिवसांनी मनासारख्या घटना घडतील. 


तूळ रास (Libra Horoscope Today)


कलाकारांना आपली कला प्रदर्शित करण्याची संधी मिळेल दुसऱ्यांना शिकवण्याच्या ही संधी मिळतील. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


विद्यार्थ्यांना स्पर्धेला तोंड द्यावे लागेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांना आवडता जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


नोकरीमध्ये तुमच्या योग्य अंदाजामुळे संस्थेचा फायदा होईल समय सूचकता राखाल. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


आज वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास टाळावा. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


दुसऱ्याची गुलामगिरी करायला आवडणार नाही त्यामुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागेल. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल तुमच्यातील कलाकार जागा होईल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Weekly Horoscope 23 To 29 December 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य