एक्स्प्लोर

Horoscope Today 19 September 2024 : आजचा दिवस मेष, वृषभ आणि मिथुन राशीसाठी खास; कोणती गोड बातमी मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 19 September 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 19 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामावर तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा, तुमचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणं खूप महत्त्वाचं आहे. 

व्यवसाय (Business) - अभियांत्रिकी वस्तूंचं काम करणाऱ्यांना नफा मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल, दुसरीकडे खाण्यापिण्याच्या पदार्थांसंबंधित काम करणाऱ्यांना नफा कमावण्याची संधी मिळू शकते.

विद्यार्थी (Student) - अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात खूप मेहनत करण्याची आवश्यकता आहे, त्यांनी कठोर परिश्रम केले तरच त्यांना यश मिळू शकतं. 

आरोग्य (Health) - तुम्ही व्यायाम केला पाहिजे, व्यायाम न केल्यामुळे तुमच्या शारीरिक समस्या खूप वाढू शकतात, ज्यामुळे तुम्ही खूप चिंताग्रस्त देखील होऊ शकता.

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं नशीब उज्वल असेल. तुमचा दिवस खूप चांगला जाईल, तुम्ही ऑफिसचं काम वेळेवर पूर्ण कराल, तुमचे अधिकारीही तुमच्या कामावर खुश राहतील आणि ते तुमची बढतीही करू शकतात.

व्यवसाय (Business) - आज तुमच्या व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित करा, तुम्हाला चांगला नफा मिळेल.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी कोणत्याही गोष्टीबद्दल निराश होऊ नये. कसलीही चिंता न करता आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या जीवनात प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम करत राहा.

आरोग्य (Health) - तुम्ही जर हाय बीपीचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमचा बीपी नियंत्रित करण्यासाठी औषधं घेत राहा, अन्यथा तुमची प्रकृती बिघडू शकते. आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेतल्यास तुम्हाला बरं वाटेल.

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्ही तुमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. आर्थिक बाबतीत कोणतीही जोखीम पत्करू नका, अन्यथा तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून फटकारले जावू शकते.

व्यवसाय (Business) - तुम्ही तुमच्या मालाचा हिशोब नीट ठेवावा आणि अजून किती खर्च होईल किंवा किती खर्च झाला आहे याचा हिशोब ठेवला तर बरं होईल.

विद्यार्थी (Student) - तुम्ही आज कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त उत्साही होऊ नये, उलट जास्त असाईनमेंटमुळे तुमची डोकेदुखी वाढेल.

आरोग्य (Health) - आज तुमच्या कुटुंबात तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते, तिला काही प्रकारची त्वचेची ॲलर्जी असू शकते, त्यामुळे कोणतेही औषध देताना त्याची एक्सपायरी डेट तपासूनच द्यावी.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Astrology Panchang 18 September 2024 : आज उभयचरी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृश्चिक राशीसह या 5 राशींचं नशीब लवकरच पालटणार

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs 22 August 2026 : 22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget