एक्स्प्लोर

Horoscope Today 19 October 2025 : आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचा; सोन्याच्या पावलांनी घरात येणार लक्ष्मी, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 19 October 2025 : 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 19 October 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 19 ऑक्टोबर 2025 चा दिवस आहे. आजचा वार रविवार आहे. त्यानुसार, आजचा दिवस आपण सूर्यदेवाला समर्पित करतो. आजच्या दिवशी भक्त सूर्यदेवाची पूजा करतात. तसेच, आज कोणत्या राशींवर प्रभाव होतो आणि इतर ग्रहांची स्थिती काय आहे? 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : आजचा दिवस तुमच्यासाठी कामात प्रगती करणारा आहे.

आर्थिक स्थिती : आर्थिक बाबतीत थोडा संयम ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

आरोग्य : आरोग्याची काळजी घ्या, लहानसहान आजार त्रास देऊ शकतात. 

शुभ उपाय : आज हनुमानजींची पूजा करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : व्यवसायात नवा करार होऊ शकतो. 

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थितीत थोडी स्थिरता येईल. 

प्रेम व नातेसंबंध : प्रेमसंबंधात विश्वास वाढेल.

आरोग्य : आरोग्याकडे थोडं लक्ष द्या.

शुभ उपाय : देवीला पांढरे फूल अर्पण करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा. मानसिक शांतता राखा.

प्रेम व नातेसंबंध : आज नवीन ओळखी जुळतील.

आरोग्य : थोडा मानसिक तणाव.

शुभ उपाय : विष्णूजींना तुलसीपत्र अर्पण करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : नोकरी बदलासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घ्या.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीत विचारपूर्वक पाऊल उचला.

प्रेम व नातेसंबंध : कुटुंबातील एखादी महत्त्वाची चर्चा आज होऊ शकते. 

आरोग्य : आरोग्याकडे लक्ष द्या, विशेषतः पोटाचे त्रास संभवतात.

शुभ उपाय : चंद्राला दूध अर्पण करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकतात.

आर्थिक स्थिती : आर्थिक योजना योग्य ठरतील.

प्रेम व नातेसंबंध : आकर्षणाचे वातावरण. एक नवीन व्यक्ति भेटू शकते.

आरोग्य : उष्णतेचा त्रास होऊ शकतो.

शुभ उपाय : सूर्याला जल अर्पण करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस थोडा थांबून घ्या.

आर्थिक स्थिती : आजचा दिवस खर्चिक असेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीकडून नाराजी संभवते. संवाद वाढवा.

आरोग्य : अॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात.

शुभ उपाय : गणपती बाप्पांची पूजा करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : भागीदारीत लाभ. नोकरीत नवे करार मिळतील.

आर्थिक स्थिती : पैशाच्या बाबतीत नवीन संधी मिळतील.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमसंबंधात आनंद मिळेल.

आरोग्य : देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा.

शुभ उपाय : तणावपूर्ण वातावरणातही यश मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : आज कामाचा ताण जाणवेल. काही निर्णय आज घेऊ नका.

आर्थिक स्थिती : पैशाचा प्रवाह चांगला राहील.

प्रेम व नातेसंबंध : कुटुंबीयांशी संवाद वाढवा.

आरोग्य : रक्तदाब नियंत्रित ठेवा.

शुभ उपाय : शिवलिंगावर जल व बेलपत्र अर्पण करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : नवी संधी मिळू शकते. प्रवासाचे योग संभवतात.

आर्थिक स्थिती : धनलाभाचे योग.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीकडून आनंददायी बातमी.

आरोग्य : तब्येत उत्साही राहील.

शुभ उपाय : पिवळ्या कपड्यांमध्ये दान करा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : कामात प्रगती होईल.

आर्थिक स्थिती : पैशांची ये-जा वाढेल पण स्थिरता राहील.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदाराचा पाठिंबा लाभेल.

आरोग्य : सर्दी-खोकल्याचा त्रास संभवतो.

शुभ उपाय : शनीदेवांना काळे तीळ अर्पण करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : कामात थोडे सावध राहा.

आर्थिक स्थिती : कर्जमुक्त होण्याची संधी.

प्रेम व नातेसंबंध : मित्रांचा आधार लाभेल. नातेसंबंध घट्ट होतील.

आरोग्य : आरोग्य उत्तम राहील.

शुभ उपाय : शनिवारी गरीबांना काळे कपडे दान करा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : महत्वाचे यश मिळेल. बढती किंवा नवी संधी.

आर्थिक स्थिती : आर्थिक फायदा होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमसंबंधात स्थिरता येईल. 

आरोग्य : थोडा थकवा किंवा डोळ्यांचा त्रास संभवतो.

शुभ उपाय : भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Numerology : तुम तो धोखेबाज होss, एकापेक्षा जास्त रिलेशनशिपमध्ये असतात 'या' जन्मतारखेचे लोक; वयाच्या कोणत्याही टप्प्यात धोका देऊ शकतात?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Malegaon : मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...
Khopoli Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा CCTV, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे
Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार
Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार
Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Malegaon : मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
शॉकिंग! सिगारेट न दिल्याने दारुड्यांनी बारमालकास जीवे मारलं, चाकूरमधील थरारक घटना; आरोपी फरार
शॉकिंग! सिगारेट न दिल्याने दारुड्यांनी बारमालकास जीवे मारलं, चाकूरमधील थरारक घटना; आरोपी फरार
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
Embed widget