Horoscope Today 19 December 2024 : पंचांगानुसार, आज 19 डिसेंबर 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 18 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 18 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


आज कोणताही निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरेल. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


कामानिमित्त प्रवासाचे योग येतील अतिभावना प्रधानता ठेवलीत तर कामाला गती येणार नाही. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


घरामध्ये गैरसमजाचे जाळे पसरे आणि या गोष्टी निस्तरताना नाकी दम येईल. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


जवळच्या माणसांची परिस्थिती समजावून घ्यावी लागेल जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. 


सिंह रास (Cancer Horoscope Today)


आर्थिक घरी बसवण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील महिला तडजोड करतील 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


बहुतेक गोष्टींमध्ये पहिल्यांदा अपयश आणि नंतर उशीर हे जोडीनेच आल्यामुळे थोडे वैतागून जाल. 


तुळ रास (Libra Horoscope Today)


आपल्या बरोबरीचे लोक नोकरीमध्ये प्रमोशन घेतात आणि आपण मात्र आहोत तेथे आहोत हे बघून मानसिक त्रास होईल. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. मुलांच्या शैक्षणिक करिअर बाबत तडजोड करावी लागेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


भुताची परिस्थिती मनासारखी नसल्यामुळे घरामध्ये ताण-तणाव निर्माण होतील. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


आर्थिक बाबतीत कोणतेही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावेत. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


तुमच्यातील आत्मसंयम गांभीर्य आज तुम्ही बाजूला ठेवाल आणि वारा येईल तशी पाठ फिरवाल. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


जुन्याचा बुरखा टाकून देऊन नवीन गोष्टींची कास धराल. भाग्याची साथ मिळेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Shukra Gochar 2024 : शुक्राचा होतोय कुंभ राशीत प्रवेश; नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 'या' राशींकडे धावून येणार पैसा