Horoscope Today 16 December 2024 : पंचांगानुसार, आज 16 डिसेंबर 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज प्रवासाचे योग संभवतात दुसऱ्याच्या मनात शिरून त्यांच्या भावना जाण्याचा प्रयत्न कराल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
पूर्वी जी महत्वकांक्षा जागवली होती ती प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आलेली आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
परदेशी जाण्यासंबंधी काही अडलेली कामे असतील तर त्या अडचणी दूर होतील.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
पैसे मिळण्यासंदर्भात हातात तोंडाशी आलेल्या गोष्टी लिंगातील त्यामुळे पुन्हा प्रयत्न करावे लागतील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
आज पटकन कोणावर विश्वास ठेवणार नाही तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आपल्या आवडत्या जोडीदाराचा प्रतिसाद मनासारखा मिळाल्यामुळे आनंदी व्हाल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
प्रत्येक गोष्टी भावनांच्या निकषावर घासून चालणार नाहीत काही बाबतीत व्यवहारही बघावा लागेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
थोडे अस्थिर आणि चंचल बनाल व्यवसाय नोकरीत मनावर ताबा ठेवावा लागेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
थोडक्या कारणावरून भावनांचा उद्रेक होऊन चालणार नाही हट्टी आणि दुराग्रही स्वभाव नको.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
जवळच्या लोकांची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्या प्रकृती स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
गोड बोलणाऱ्या लोकांचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही महिलांचे नात्यात खटके उडतील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
कामाच्या बाबतीत कोणतीही हयगय आज तुमच्या हातून होणार नाही मुलांची थोडे मतभेद संभवतात.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: