एक्स्प्लोर

Horoscope Today : वृषभ, सिंह, कन्या आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य...

आज वार मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे.

Horoscope Today 15 August 2023 : आज वार मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. वृषभ, सिंह, कन्या आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहील.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल थोडे चिंतेत असाल. पोटाशी संबंधित आजाराचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही डॉक्टरांना दाखवा आणि तुमचे उपचार करा. काही विशेष कामासाठी आज शहराबाहेर जाऊ शकता. वाहन चालवताना काळजी घ्या. अनोळखी व्यक्तीशी जास्त संबंध ठेवू नका.

वृषभ

वृषभ राशीचे लोक आज खूप आनंदी असतील. तुम्ही आज नवीन कोणत्याही कार्यक्षेत्रात काम सुरु करु शकता. ज्यामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळेल. हे काम सुरु करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ओळखीच्या कोणाचेही सहकार्य मिळेल. त्यांच्या मदतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. व्यवसाय क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. ज्यातून तुम्हाला फायदा होईल..

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उताराचा राहील. तुम्ही आज आरोग्याची काळजी घ्यावी. तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरला भेटून उपचार करून घ्या. आज तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या असभ्य वागण्याने तुमचे मन अस्वस्थ होईल. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि समोरच्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजल्याशिवाय राग दाखवू नका. 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. तुमच्या शेजाऱ्यांशी किंवा नातेवाईकांशी वाद घालू नका. तुम्ही आज काही नवीन विशेष काम करण्याचा विचार करत असाल तर तो निर्णय पुढे ढकला.  अन्यथा नुकसान होऊ शकते. या कामात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. 

सिंह

सिंह राशीच्या लोकांची प्रकृती उत्तम राहील. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आज तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकता. ज्याला तुमच्या जीवनात खूप महत्त्व आहे. त्यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. तुमचे राहणीमान खूप सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. व्यावसायिकांना भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला त्यात फायदा होईल. आर्थिक मदतही मिळू शकेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तुमचा व्यवसाय वाढवू शकता. तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा राहील. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांचे नातेवाईकांशी असलेले जुने वाद चव्हाट्यावर येऊ शकतात. ज्याचे रुपांतर भांडणात होऊ शकते. व्यवसायात कोणताही नवीन निर्णय घ्यायचा असेल तर विचारपूर्वक घ्या. तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर तोही थोडा विचार करून करा, अन्यथा तुमचा पार्टनर तुम्हाला अडचणीत आणू शकतो.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप व्यस्त असेल. तुमचा आजचा दिवस एखाद्या गोष्टीच्या व्यर्थ धावपळीत जाईल. ज्या कामासाठी तुम्ही अनेक दिवस काळजी करत होता, ते काम लवकरच पूर्ण होईल. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. तुमच्या मित्रांवर जास्त विश्वास ठेवू नका. तुमच्या जवळच्या मित्राकडून तुमची फसवणूक होऊ शकते. व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायात थोडी काळजी घ्यावी.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. एखादे विशेष कार्य पूर्ण झाल्यामुळे तुमचे मन खूप आनंदी असेल. तुमच्या कुटुंबातही मोठा उत्साह असेल. आजपासून तुम्ही नवीन काम सुरू करु शकता. ज्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुमची आर्थिक परिस्थिती खूप मजबूत असेल. तुम्हाला आज आर्थिक लाभ मिळू शकतो. आज नवीन काम सुरू करण्याची योजना बनवू शकता. ही योजना यशस्वी होईल. तुमच्यासाठी प्रगतीच्या संधी खुल्या होतील.

कुंभ

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. कोणत्याही गोष्टीवर राग व्यक्त करु नका. वाणीवर नियंत्रण ठेवा. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. काही खास कामाच्या संदर्भात आज तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटू शकता. ज्याला भेटून तुमची सर्व कामे होऊ शकतात. 

मीन
मीन राशीच्या राशीच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. आज तुम्ही तुमच्या कोणत्याही नातेवाईकांच्या तब्येतीबद्दल चिंतेत असाल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.आरोग्यविषयक कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि बोलण्यावर संयम ठेवा.

 

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Vastu Tips : राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
Shravan 2026: श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
Budhaditya Yog 2026 : अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Embed widget