एक्स्प्लोर

Horoscope Today 14 December 2025 : आज रविवारचा दिवस 'या' 7 राशींसाठी शुभकारक; सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 14 December 2025 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 14 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 14 डिसेंबर 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार रविवार आहे. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी भक्त सूर्यदेवाला जल अर्पण करतात. पूजा करतात. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमचे विरोधक फार सक्रिय असतील. तुमच्या कार्यात सतत विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील. तसेच, तुमच्या आरोग्यावर देखील थोडाफार परिणाम दिसून येईल. तुमचा बिझनेस चांगला चालेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी हा काळ शुभदायी असणार आहे. मुलांच्या अध्ययनासाठी ही वेळ फार चांगली आहे. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाचा देखील तुमच्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. मुलांच्या कलागुणांना चांगला न्याय देता येईल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. कामाच्या गडबडीत आज तुम्ही फार व्यस्त असाल. पण, कुटुंबियांसाठी थोडा वेळ काढाल. जर तुम्ही प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची योग्य काळ घ्या. आर्थिक बाबतीत आजचा दिवस थोडा कठीण आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य दिवसांपैकी एक असणार आहे. समाजात तुमची वेगळी प्रतिष्ठा निर्माण होईल. तुमच्या कामाचं बॉसकडून कौतुक होईल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने धनसंपत्तीची बरकत होईल. महत्त्वाकांक्षी स्वभाव राहील.

सिंह रास (Leo Horoscope)

या राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या चतुराईचा चांगला फायदा घेता येईल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा राहील.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमच्या नकळत तुम्हाला आज धनलाभ मिळेल. त्यामुळे तुम्ही खुश असाल. आज दिवसभरात तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग उघडे होतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. काही कारणास्तव तुमचा पारा चढू शकतो. मात्र, तुम्ही लगेच शांतही व्हाल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज उत्साहाच्या भरात जास्त पैसे खर्च करु नका. तसेच, कामाच्या बाबतीत तुम्हाला नवीन अनुभव घेता येईल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित राहील. तसेच, शनिच्या मार्गी चालीचा देखील या राशीवर शुभ परिणाम होताना दिसणार आहे. त्यामुळे लवकरच अच्छे दिन सुरु होतील.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी रखडलेली कामे आज पूर्ण होतील. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. तसेच, मानसिक शांतीसाठी चिंतन कराल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चढ-उताराचा असणार आहे. आज तुम्हाला ना लाभ ना तोटा मिळणार आहे. तसेच, शनिची मार्गी चाल असल्यामुळे काही काळासाठी तुमच्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, आर्थिक अडचणीतून तुमची सुटका होईल. तुमच्या कामावर तुमचं मनापासून प्रेम असेल. आरोग्याची काळजी घ्या. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 15 December 2025 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget