एक्स्प्लोर

Horoscope Today 4 September 2026 : आज जन्माष्टमीच्या दिवशी 5 राशींना मिळणार शुभ संकेत; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 4 September 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 4 September 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 4 सप्टेंबर 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. हा दिवस आपण देवी लक्ष्मीला (Goddess Laxmi) समर्पित करतो. त्यानुसार, आज देवी लक्ष्मीची पूजा करतात. उपवास धरतात आणि इच्छित फळ मागतात. आज कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami) देखील आहे. त्यामुळे काही राशींसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस आशावादी असणार आहे. आज तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. तसेच, भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल. आज कोणाकडूनही पैसे उधारी घेऊ नका. तसेच, जुन्या गंभीर संमस्यांपासून तुमची सुटका होईल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्याील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत असणार आहे. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं यश येईल

मिथुन रास (Gemini Horoscope)

आज सकाळ सकाळ तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. तुमचं काम तुमच्या मनाप्रमाणे झालं नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा वेळी जास्त हट्टीपणा न करता परिस्थितीला सामोरे जा. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवाल. मित्रांच्या सहकार्याने तुमची कामे पूर्ण होतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. संवेदनशील असल्यामुळे तुम्हाला काही गोष्टींचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी मानसिकदृष्ट्या फीट असणं फार गरजेचं असतं. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

या राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या चतुराईचा चांगला फायदा घेता येईल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा राहील.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमच्या नकळत तुम्हाला आज धनलाभ मिळेल. त्यामुळे तुम्ही खुश असाल. आज दिवसभरात तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग उघडे होतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. काही कारणास्तव तुमचा पारा चढू शकतो. मात्र, तुम्ही लगेच शांतही व्हाल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज उत्साहाच्या भरात जास्त पैसे खर्च करु नका. तसेच, कामाच्या बाबतीत तुम्हाला नवीन अनुभव घेता येईल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित राहील. तसेच, शनिच्या मार्गी चालीचा देखील या राशीवर शुभ परिणाम होताना दिसणार आहे. त्यामुळे लवकरच अच्छे दिन सुरु होतील.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी रखडलेली कामे आज पूर्ण होतील. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. तसेच, मानसिक शांतीसाठी चिंतन कराल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चढ-उताराचा असणार आहे. आज तुम्हाला ना लाभ ना तोटा मिळणार आहे. तसेच, शनिचं नक्षत्र परिवर्तन असल्यामुळे काही काळासाठी तुमच्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, आर्थिक अडचणीतून तुमची सुटका होईल. तुमच्या कामावर तुमचं मनापासून प्रेम असेल. आरोग्याची काळजी घ्या. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Garud Puran: पती-पत्नीचे सात जन्माचे, तर मृत्यूनंतर हे नातं संपते का? कर्म, प्रेम आणि विवाहाचे महत्त्व काय? गरूडपुराणातील 'हे' रहस्य...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sankashti Chaturthi 2026: 27 कि 28 नोव्हेंबर..यंदा संकष्टी चतुर्थीला विशेष योगायोग! चंद्रोदय वेळ, 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...
27 कि 28 नोव्हेंबर..यंदा संकष्टी चतुर्थीला विशेष योगायोग! चंद्रोदय वेळ, 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...
Hindu Religion: देव दिवाळीला 'कुलदेवतेच्या' पूजेचे विशेष महत्त्व? कशी कराल पूजा? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, धार्मिक मान्यता, परंपरा..
देव दिवाळीला 'कुलदेवतेच्या' पूजेचे विशेष महत्त्व? कशी कराल पूजा? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, धार्मिक मान्यता, परंपरा..
Health News: मानसिक तणावाचा शरीरावरही होतो विपरीत परिणाम? सुरूवातीची 'ही' लक्षणं माहितीयत? तज्ज्ञ सांगतात... 
मानसिक तणावाचा शरीरावरही होतो विपरीत परिणाम? सुरूवातीची 'ही' लक्षणं माहितीयत? तज्ज्ञ सांगतात... 
Pandharpur: दुष्काळाचा कार्तिकी यात्रेला मोठा फटका! पंढरपूरच्या व्यापाऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले; उलाढाल केवळ 30 टक्क्यांवर..
दुष्काळाचा कार्तिकी यात्रेला मोठा फटका! पंढरपूरच्या व्यापाऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले; उलाढाल केवळ 30 टक्क्यांवर..
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
Embed widget